चोपडा तालुक्यातील तांदलवाडी गावातील तुषार धनगर त्याच्या स्वप्न झालं पूर्ण….

चोपडा तालुक्यातील तांदलवाडी गावातील तुषार धनगर त्याच्या स्वप्न झालं पूर्ण….

जिल्हा प्रतिनिधी समाधान कोळी  चोपडा तालुक्यातील तांदळवाडी गावातील कठीण परिस्थितीतून निघालेला तुषार धनगर याची आज पोलीस पदवी निवड झाल्याबद्दल सर्व गावकरी मंडळींनी त्याच्या सत्कार केला व सर्व तरुणांनी त्याला खांद्यावर घेऊन त्याचे अभिनंदन केले व त्याने सर्व तरुणांना एकच सांगितलं की मेहनत केल्याशिवाय फळ मिळत नाही , एक घर गरीब कुटुंबातला जन्म घेतलेला तुषार संजय धनगर याची खूप दिवसापासून स्वप्न होतं की मी पोलीस होईलच आणि त्याने आज ते स्वप्न पूर्ण केला आहे

  • Related Posts

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात…

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात… एरंडोल तालुक्यातील रवंजे येथे वाळू माफियांचा धुमाकूळ, नुकताच धानोरा व कढोली या ठिकाणी महसूल…

    धर्मशाळा व्यवस्थापकावर बनावट पासप्रकरणी गुन्हा..

    धर्मशाळा व्यवस्थापकावर बनावट पासप्रकरणी गुन्हा. आळंदी, प्रतिनिधी योगेश व्हिरोळकर संत श्री ज्ञानेश्वर माउलींच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त कार्तिकी वारीत मंदिर प्रवेश पास विशेष निमंत्रित लोकांना तसेच मानकरी दिंडी करी यांना दिले…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.