मुक्ताईनगर गट विकास अधिकारी निशा जाधव यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शेतकरी सेना तर्फे निवेदन.

मी तालुका मुक्ताईनगर जिल्हा जळगाव येथे ग्रामपंचायत आवारामध्ये गोरे ढोर तपासणी साठी खुडा उपलब्ध करून द्यावा व शेतकऱ्यांच्या गोरे ढोर देखभाल यंत्र किंवा खुळ्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष मधुकर भोई ,शेतकरी सेनेचे तालुका अध्यक्ष विनोद पाटील ,शहराध्यक्ष मंगेश कोळी शेतकरी ,सेनेचे शेजराव पाटील आदी उपस्थित होते.










