जात प्रमाणपत्र पडताळणीसमितीतर्फे विशेष त्रुटी पुर्तता मोहिमेचे आयोजन.

जात प्रमाणपत्र पडताळणीसमितीतर्फे विशेष त्रुटी पुर्तता मोहिमेचे आयोजन. जळगाव शैक्षणीक वर्ष २०२४-२५ वर्षात १२ वी विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेले तसेच सेवा, निवडणूक प्रयोजनार्थ जात प्रमाणपत्र पडताळणीचा अर्ज दाखल केलेले मागासगर्वीय विदयार्थी तसेच उमेदवार यांच्याकरीता जात प्रमाणपत्र पडताळणीसमिती तर्फे विशेष मोहिम राबविण्यात आली आहे. ही त्रुटी पुर्तता मोहिम राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या १०० दिवस उदिष्ठ कार्यक्रमानुसार राबविण्यात येत आहे.

अशा विदयार्थ्यांनी / उमेदवारांनी अर्ज दाखल केल्या नंतर ज्या मागासवर्गीय विदयार्थी/उमेदवारांच्या अर्जाना ऑनलाईन त्रुटी कळविण्यात आलेल्या आहे. अशा विदयार्थ्यांच्या उमेदवारांच्या अर्जावर त्रुटी पुर्ततेकरीता जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती जळगांव अंतर्गत दिनांक २७ मार्च २०२५ ते २८ मार्च २०२५ व ०३ एप्रिल २०२५ ते ०४ एप्रिल २०२५ तसेच ०८ एप्रिल २०२५ ते ०९ एप्रिल २०२५ या कलावधीमध्ये त्रुटी पुर्तता कॅम्पचे आयोजन करण्यात येणार आहे.

संबंधीत विदयार्थ्यांनी या कालावधीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, मायादेवी मंदीर समोर महाबळ जळगाव येथे प्रत्यक्षात उपस्थित राहुन त्रुटी बाबत आवश्यक कागदपत्रे सादर करण्यात करावी. जेणेकरुन विदयार्थ्यांचे अर्ज निकाली काढणे सोईचे होईल असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य सचिव श्रीमती. एन. एस. रायते यांनी केले आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.