थोरगव्हाण येथे देशमुख विद्यालयात शिक्षण सप्ताह उपक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यांना पुलाव व शिरा वाटप कार्यक्रम संपन्न:

थोरगव्हाण येथे देशमुख विद्यालयात शिक्षण सप्ताह उपक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यांना पुलाव व शिरा वाटप कार्यक्रम संपन्न: शिक्षण सप्ताह अंतर्गत पंतप्रधान पोषण आहार योजनेच्या अवाहनाला प्रतिसाद देत . उपक्रमाचे दाते श्री रवींद्र (गोविंद काकाजी) काशिनाथ चौधरी थोरगव्हाण. यांनी दातृत्व स्विकारले .

भुसावळ प्रतिनिधी युवराज कुरकुरे ! सामाजिक दायित्व उपक्रमात पहिली ते बारावी पर्यंतच्या शालेय विद्यार्थ्यांना गावातील दानशूर व्यक्तीमत्व रविंद्र काशिनाथ चौधरी यांचे तर्फे विद्यार्थ्यांना पुलाव व शिरा वाटप करण्यात आला . प्रसंगी दानशुर दात्यांनी सपत्नीक विद्यार्थ्यांना आहर शिरा वाटप केला. राष्ट्र सेवा दल यांचा वदनी कवड घेता नाम घ्या शेतकरी बांधवांचे तसेच वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे हे मंत्र म्हटले गेले. उपस्थित सर्व जि.प शाळा विद्यार्थी, देशमुख विद्यालयातील 5वी ते 12 वी सर्व विद्यार्थ्यांनी स्वादिष्ठ पोषण आहाराचा आनंद घेतला . विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते . विद्यार्थी पालक यांनी या उपकमाचे कौतुक केले आहे . दी एज्युकेशन सोसायटी ( स्थापना 1917) संस्थेचे ज्येष्ठ आजीव संचालक चंद्रकांत देशमुख संस्थेचे विद्यमान अध्यक्ष चंद्रकांत चौधरी, उपाध्यक्ष ऊमाकांत बाऊस्कर ,सचिव पवन चौधरी, संचालक रवींद्र चौधरी, संचालक नंदकुमार चौधरी यांनी या उपक्रमाचे अभिनंदन कौतुक केले . दानशूर दात्यांचा सपत्नीक सत्कर मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न झाला .मुख्याध्यापक सत्यनारायण वैष्णव, पर्यवेक्षक डी के पाटील ,पालक संघाचे उपाध्यक्ष शिक्षक संतोष राणे, सचिव पी सी कचरे, सहसचिव विजय पुरुषोत्तम चौधरी , गणवेश दाते उखर्डू विठोबा बाऊस्कर (म .प्र),बाळु नारायण पाटील . इतर पालक सदस्य जि.प शाळा मुख्याध्यापिका चित्रा मॅडम, शिक्षक, देशमुख विद्यालयातील सर्व शिक्षक बंधु भगिनी शिक्षकेतर कर्मचारी या प्रसंगी उपस्थित होते .

  • Related Posts

    ट्रकचे ब्रेक फेल, जोरदार धडक अन् कंटेनर उलटला; चालक-सहचालक कॅबिनमध्ये दबले, भयानक अंत

    ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने त्याने एका कंटेनरला भीषण धडक दिली. या अपघातात दोघांचा अत्यंत भयावह असा अंत झाला आहे. या घटनेने मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर काही वेळ वाहतूक खोळंबली होती. शिरपूर…

    उपाशीपोटी झोपलेल्या चिमुकल्यांचा काळाने घेतला घास; मद्यधुंद डंपर चालक ठरला वैरी.

    वाघोली येथील केसनंद इथं पोटाची खळगी भरण्यासाठी अमरावतीहून आलेल्या आणि दमून भागून रस्त्याच्या कडेला झोपलेल्या कामगारांना काळ बनून आलेल्या मद्यधुंद डंपर चालकाने अक्षरशः चिरडलं.तुम्ही गरीब असाल, तुमच्या डोक्यावर छत नसेल…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    ट्रकचे ब्रेक फेल, जोरदार धडक अन् कंटेनर उलटला; चालक-सहचालक कॅबिनमध्ये दबले, भयानक अंत

    ट्रकचे ब्रेक फेल, जोरदार धडक अन् कंटेनर उलटला; चालक-सहचालक कॅबिनमध्ये दबले, भयानक अंत

    उपाशीपोटी झोपलेल्या चिमुकल्यांचा काळाने घेतला घास; मद्यधुंद डंपर चालक ठरला वैरी.

    उपाशीपोटी झोपलेल्या चिमुकल्यांचा काळाने घेतला घास; मद्यधुंद डंपर चालक ठरला वैरी.

    महारेराची नागपुरात मोठी कारवाई; ५४८ प्रकल्पांना नोटीस, ३० दिवसांत प्रतिसाद न दिल्यास नोंदणी रद्द

    महारेराची नागपुरात मोठी कारवाई; ५४८ प्रकल्पांना नोटीस, ३० दिवसांत प्रतिसाद न दिल्यास नोंदणी रद्द

    दुचाकीला कारची भीषण धडक, पती-पत्नी रस्त्यावर पडले अन् साता जन्माची साथ सुटली

    दुचाकीला कारची भीषण धडक, पती-पत्नी रस्त्यावर पडले अन् साता जन्माची साथ सुटली

    दुर्दैवी! मोठ्या आवाजात गाणे ऐकण्याच्या नादात पिकअप चालकाने ३ वर्षीय मुलाला चिरडले.

    दुर्दैवी! मोठ्या आवाजात गाणे ऐकण्याच्या नादात पिकअप चालकाने ३ वर्षीय मुलाला चिरडले.

    चंद्रपूर जिल्हा बँक परीक्षेत डमी परीक्षार्थी? विद्यार्थ्यांचा संताप, पोलिस आले अन् तोतया विद्यार्थी पसार!

    चंद्रपूर जिल्हा बँक परीक्षेत डमी परीक्षार्थी? विद्यार्थ्यांचा संताप, पोलिस आले अन् तोतया विद्यार्थी पसार!