येत्या पाच दिवसात विद्यार्थ्यांना प्रवेश नाही दिला तर.मनसे करणार आंदोलन

RTE अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात यावे याबद्दल जिल्हाधिकारी,जळगांव व शिक्षण अधिकारी प्राथमिक जि.पं. जळगांव यांना निवेदन देण्यात आले

सन 2024-2025 वर्षासाठी विद्यार्थ्यांना RTE अंतर्गत ऑनलाईन निवड झाली आहे.इंग्लिश मिडीयम पब्लिक स्कुल, डोणगांव या शाळेत निवड होवून पंचायत समिती यावल गट शिक्षण अधिकारी यांनी विद्यार्थ्यांची कागदपत्र तपासणी करून ऍडमिशन पावती दिलेली आहे तरीही सदर शाळा,संस्था चालक, मालक प्रवेश देत नसून विद्यार्थ्यांचे शिक्षणिक नूकसान होऊ नये म्हणून प्रवेश मिळून द्यावे यासाठी जळगांव जिल्हाधिकारी व जिल्हा शिक्षण अधिकारी यांना मनविसे यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.. येत्या पाच दिवसात विद्यार्थ्यांना प्रवेश नाही दिला तर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना जळगांव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करेल.

मनसे ऍड.जमील देशपांडे, मनविसे जिल्हाध्यक्ष कल्पेश पवार, मनसे महानगर अध्यक्ष विनोद शिंदे, महानगर उपाध्यक्ष आशिष सपकाळे,जनहित जिल्हा संघटक राजेंद्र निकम,पंकज चौधरी, प्रकाश जोशी,निलेश खैरनार,संतोष पाटील, बळवंत पाटील, जयवंत पाटील यांच्या उपस्थित होते..

  • Related Posts

    जळगावात वीजचोरी करणाऱ्यांवर महावितरणची कारवाई; 175 मीटर जप्त

    जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहर आणि त्याच्या परिसरात वीजचोरी रोखण्यासाठी महावितरणने व्यापक मोहीम हाती घेतली असून या मोहिमेत महावितरणचे ३८ पथके सहभागी झाली आणि वीजचोरी करणाऱ्या १८५ प्रकरणांवर कठोर कारवाई…

    सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारण्यात यावी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कांदा चाळींसाठी जास्तीत जास्त अनुदान द्यावे

    सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारण्यात यावी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कांदा चाळींसाठी जास्तीत जास्त अनुदान द्यावे पणन विभागाच्या १०० दिवसांचा घेतला आढावा दरवर्षी पणन विभागामार्फत सोयाबीनची खरेदी केली जाते. ही खरेदी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    सामाजिक सौहार्द जपण्यासाठी रावेर पोलीस ठाण्याचा अभिनव उपक्रम.

    सामाजिक सौहार्द जपण्यासाठी रावेर पोलीस ठाण्याचा अभिनव उपक्रम.

    जळगावात वीजचोरी करणाऱ्यांवर महावितरणची कारवाई; 175 मीटर जप्त

    जळगावात वीजचोरी करणाऱ्यांवर महावितरणची कारवाई; 175 मीटर जप्त

    सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारण्यात यावी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कांदा चाळींसाठी जास्तीत जास्त अनुदान द्यावे

    सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारण्यात यावी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कांदा चाळींसाठी जास्तीत जास्त अनुदान द्यावे

    रावेर येथील अवैध गौणखनिज वाहतुक करीत असतांना जप्त केलेल्या वाहनांची लिलावाव्दारे होणार विक्री

    रावेर येथील अवैध गौणखनिज वाहतुक करीत असतांना जप्त केलेल्या वाहनांची लिलावाव्दारे होणार विक्री