जिजाऊ जन्मोत्सव व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त माध्यमिक विद्यालय पुरी गोलवाडे येथे विविध कार्यक्रम माध्यमिक विद्यालय पुरी गोलवाडे येथे जिजाऊ जन्मोत्सवा व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते त्यात गीत,नृत्य,नाटिका सादर करण्यात आल्या. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले मा . जि .प . अध्यक्षा सौ रंजना प्रल्हाद पाटील तसेच लोकनियुक्त सरपंच सौ वैशाली महाजन यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी पुरी, गोलवाडे,भामलवाडी तसेच बलवाडी येथील महिला ग्रामपंचायत ‘ सदस्य,गावातील विविध पदाधिकारी व ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक मा.श्री राहुल पाटील सर यानी केले तर सूत्र संचालन इ १० वी च्या विद्यार्थीनींनी भाविका पाटील व कांचन तायडे यांनी केले . कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले. संस्थेचे अध्यक्ष मा.श्री मनोज पाटील सर व संस्थेचा संचालिका सौ प्रतिक्षा मॅडम यानी सर्वांचे कौतुक केले. विद्यालय पुरी गोलवाडे येथे विविध कार्यक्रम.
माध्यमिक विद्यालय पुरी गोलवाडे येथे जिजाऊ जन्मोत्सवा व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते त्यात गीत,नृत्य,नाटिका सादर करण्यात आल्या.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले मा . जि .प . अध्यक्षा सौ रंजना प्रल्हाद पाटील तसेच लोकनियुक्त सरपंच सौ वैशाली महाजन यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी पुरी, गोलवाडे,भामलवाडी तसेच बलवाडी येथील महिला ग्रामपंचायत ‘ सदस्य,गावातील विविध पदाधिकारी व ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक मा.श्री राहुल पाटील सर यानी केले तर सूत्र संचालन इ १० वी च्या विद्यार्थीनींनी भाविका पाटील व कांचन तायडे यांनी केले . कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले. संस्थेचे अध्यक्ष मा.श्री मनोज पाटील सर व संस्थेचा संचालिका सौ प्रतिक्षा मॅडम यानी सर्वांचे कौतुक केले.
रावेर तालुका प्रतिनिधी विनोद कोळी.









