डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती उत्सव समिती अध्यक्ष पदी आशिष सपकाळे यांची निवड.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती उत्सव समिती अध्यक्ष पदी आशिष सपकाळे यांची निवड. काल दिनांक 23 फेब्रुवारी 2025 रोजी संध्याकाळी पाच वाजता पद्मालय रेस्ट हाऊस या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीची बैठक आयुष्यमान दिलीप अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली त्यानिमित्त जळगाव शहरातील तमाम समाज बांधवांनी आणि भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थिती दिली. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती मोठ्या उत्साहात जल्लोषात साजरी व्हावी यासाठी ठराव मांडण्यात आला. आणि त्यात सर्वानुमते समाजाच्या समाजाला लोकांनी मान्यता दिली.तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव 2025 समितीचे अध्यक्ष आयुष्यमान आशिष उत्तमराव सपकाळे यांची एकमताने निवड करण्यात आली .

त्यांनी समाजाला विश्वास दिला की डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचा या चार दिवसीय कार्यक्रमाचा कार्यक्रम जल्लोषात व प्रबोधनात्मक जयंती यावर्षी साजरी करण्यात येईल, तसेच उपाध्यक्ष म्हणून आयुष्यमान मोनू अडकमोल उपाध्यक्ष सौ भारतीताई रंधे कार्याध्यक्ष मोरे आबा यांची निवड करण्यात आली, तसेच बैठकीच्या वेळेस भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीचे माजी अध्यक्ष आयुष्मान राधे शिरसाठ माजी अध्यक्ष आयुष्यमान सतीश गायकवाड विशाल अहिरे हरिश्चंद्र सोनवणे माजी नगरसेवक सुरेश सोनवणे माजी नगरसेवक राजू मोरे 358 ग्रुपचे संस्थापक आयुष्यमान अजय गरुड रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष आयुष्यमान अनिल अडकमोल समाजसेवक मुकुंद सपकाळे विजय सुरवाडे आरपीआयचे शहराध्यक्ष मिलिंद सपकाळे सचिन सरकटे सर सागर बांगर टीना तायडे आयुष्यमान समाधान सोनवणे जितेंद्र केदारे सुमित अहिरे एडवोकेट अभिजीत रंधे तसेच समाजाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.