भिवंडी हादरलं! तरुणीचं भावासह अपहरण करून सामूहिक बलात्कार.

भिवंडीमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे, भिवंडीत एका 22 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे.भिवंडीमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे, भिवंडीत एका 22 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. पीडित तरुणीचा भाऊ आणि रिक्षा चालक यांना मारहाण करत पीडित तरुणीवर अत्याचार करण्यात आला आहे.  या प्रकरणात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, एकाला अटक करण्यात आली आहे.  घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, भिवंडीमध्ये एका बावीस वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे.पीडित तरुणीचा भाऊ व रिक्षा चालक यांना मारहाण करून पीडित तरुणीवर बलात्कार करण्यात आला. भिवंडीतल्या बागे फिरदोस परिसरातून तरुणीचं भावासह अपहरण करण्यात आलं, त्यानंतर नागाव परिसरातील झाडाझुडपात या तरुणीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला.आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यानंतर फातिमा नगर परिसरात देखील एका पिकप बोलेरो गाडीत पीडितेवर अत्याचार करण्यात आला. या घटनेनं खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आधी तालुका पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला, त्यानंतर शांतीनगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा वर्ग करण्यात आला आहे.

आता या प्रकरणाचा तपास शांतीनगर पोलीस करत आहेत. याप्रकरणी शांतीनगर पोलिसांनी एकाला अटक केली असून, त्याची चौकशी सुरू आहे, घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.या  22 वर्षांच्या पीडित मुलीचं आधी तिच्या भावासह अपहरण करण्यात आलं, तिच्या भावाला मारहाण करण्यात आली, त्यानंतर तिच्यावर सामुहिक अत्याचार करण्यात आला. या घटनेनं शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. या प्रकरणात सहा जणांविरोधात गुन्हा करण्यात आला आहे, एकाला अटक देखील करण्यात आली आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.