लग्न समारंभात तरुणाने गोळी झाडली, दुसरा तरुण अचानक खाली कोसळला अन् त्याने प्राण गमावला; कुटुंबीयांचा वेगळाच दावा.

पंजाबमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. येथील एका लग्न समारंभात उत्साहाच्या भरात झालेल्या गोळीबारात ४५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.पंजाबमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. येथील एका लग्न समारंभात उत्साहाच्या भरात झालेल्या गोळीबारात ४५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. पंजाबच्या जालंदरमध्ये लग्नसमारंभातील ‘जागो पार्टी’ दरम्यान ही धक्कादायक घटना घडली आहे. शीख लग्नांमध्ये प्रीवेडिंग सोहळ्याला ‘जागो पार्टी’ म्हणून संबोधले जाते.
तरुणाच्या मृत्यूचा हा थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. तर घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये असे दिसतेय की, सोहळ्यादरम्यान एक तरुण जात आहे. त्याचवेळी दुसरा तरुण गोळी झाडतो. ती गोळी त्या तरुणाला लागते आणि तो जमिनीवर कोसळतो.

समोर आलेल्या व्हिडिओमध्ये लग्नाच्या समारंभात एका व्यक्तीने हवेत गोळी झाडताना दिसत आहे. बंदूक चालवणारा माणूस चुकून परमजीत सिंगच्या खूप जवळ गेला, त्यावेळी त्याच्या बंदुकीतून चुकून गोळी झाडली जातो. ती व्यक्ने एकाच तीन गोळ्या झाडताना दिसत आहे.परंतु परमजीत सिंग यांच्या कुटुंबीयांनी सुरुवातीला असा दावा केला की, की त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला आहे. परंतु मृत्यूची वास्तविक स्थिती पोलिसांना न सांगताच त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.२२ फेब्रुवारीला हा व्हिडिओ व्हायरल होताच एकच खळबळ उडाली होती. यानंतर त्याच्या मृत्यूचे सत्य समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेऊन तपास सुरु केला आहे. तर गोळी झाडणाऱ्या व्यक्तीचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. दरम्यान, कुटुंबातील सदस्यांचे जबाब घेतले जात असून गोळीबारात वापरलेले शस्त्र देखील जप्त केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.कुटुंबाने सुरुवातीला परमजीत सिंगचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा दावा केला होता, परंतु व्हिडिओमध्ये अपघाती गोळीबार झाल्याचे स्पष्टपणे दिसून येते. तथापि, वरिष्ठ पोलिस अधीक्षक हरकमलप्रीत सिंग खाख यांनी सांगितले की त्या व्यक्तीला गोळी लागली नाही. पोलिस अद्याप मृत्यूचे नेमके कारण तपासत आहेत.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.