पश्चिम बंगालच्या २०२६ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका स्वबळावर लढवण्याची घोषणा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी केली. काँग्रेसशी आघाडी करण्याची कोणतीही शक्यता नसल्याचे स्पष्ट करतानाच, तृणमूल काँग्रेस बहुमतासह पुन्हा सत्तेत येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.सन २०२६मध्ये होणारी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी केली. काँग्रेसशी आघाडी करण्याची कोणतीही शक्यता नसल्याचे स्पष्ट करतानाच, तृणमूल काँग्रेस बहुमतासह पुन्हा सत्तेत येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.










