अंतिम सामन्यात संविधान वॉरियर 358 या टीमने अंतिम सामना जिंकला. डॉ बाबासाहेब आंबेडकर चषक बुद्धिस्ट क्रिकेट लीग पर्वत-3 2025 ह्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन 5 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी 2025 पर्यंत करण्यात आलेले होते ,बुद्धिस्ट क्रिकेट लीग पर्व तीन मध्ये जळगाव जिल्ह्यातून एकूण 16 टीम ने सहभाग नोंदवलेला होता त्यात जिल्हाभरातून समाज बांधवांनी संघमालकाची जबाबदारी घेतली. पूर्ण 300 मुलांनी या क्रिकेट लीग मध्ये सहभाग घेतलेला होता. सालाबादप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा हा सामाजिक कार्यक्रम अति उत्साहात 9 फेब्रुवारी रोजी रविवारी पार पडला आणि नऊ फेब्रुवारी रोजी झालेल्या अंतिम सामन्यात संविधान वॉरियर 358 या टीमने अंतिम सामना जिंकला त्यांच्या विरोधात पंचशील द पाथ मेकर यांना अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागला, त्यासोबतच तिसरं पारितोषिक रमाई सुपर किंग्स यांनी पटकावला आणि चौथा पारितोषिक भीमा कोरेगाव फायटर्स यांनी पटकावलं .फेअर प्ले अवॉर्ड भीम वॉरियर्स. मॅन ऑफ द सिरीज संदेश सुरवाडे .बेस्ट बॅट्समन शुभम अहिरे . बेस्ट बॉलर वेदांत शिंदे या सर्व खेळाडूंचं पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला, तसेच आयुष्यमान जयेश मोरे यांना छत्रपती श्री शिवाजी राज्य क्रीडा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचाही सन्मान करण्यात आला ,त्याप्रसंगी बुद्धिस्ट क्रिकेट लीग पर्व- 3 चे मुख्य प्रायोजक आयुष्यमान राजेशजी झाल्टे साहेब उपस्थित होते .
तसेच बॅनर स्पॉन्सर्स प्रफुल बोरकर सर मनोहर तायडे सर अनिल बैसाणे सर व बॉलर्स स्पॉन्सर्स आकाश बाविस्कर ड्रिंक्स ट्रॉली स्पॉन्सर रोहित मोरे व 16 टीमचे संगमालक आयुष्यमान आशिष सपकाळे सौ भारती रंधे अभिजीत रंधे सतीश गायकवाड गौरव गायकवाड त्रुशाल सोनवणे सुहास पवार सिद्धांत अहिरे विशाल अहिरे राधे शिरसाठ सुमित तायडे शिरीष कुमार तायडे अजय गरुड शुभम अहिरे विजय सोनवणे राजेंद्र भालशंकर सचिन सपकाळे विजय निकम मधुकर सपकाळ प्रसाद तायडे ललित बागुल अमोल जाधव बॉलिंग अँड चे स्पॉन्सर आयुष्यमान सतीश मोरे बॅटिंग एंड स्पॉन्सर्स आशिष इलेक्ट्रिकल्स चे संजयजी इंगळे ट्रॉफी स्पॉन्सर्स आयुष्यमान अशितोष मोरे टॉस का बॉस चे स्पॉन्सर्स दिघेश तायडे आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक आयुष्यमान विक्रम रंधे पवन कुमार मेढे आशिष सपकाळे दिनेश अहिरे सतीश गवई सचिन सरकटे सर यश सोनवणे दिनेश अहिरे जयेश मोरे सागर बांगर दशरथ सपकाळे शेखर सपकाळे सचिन सपकाळे संदीप वारुळे भगवान भालेराव प्रवीण वाघ राजू डोंगरे प्रवीण वाघ उर्फ मारी अजय हिंदाटे आनंद अहिरे श्रावण बाविस्कर विकी रंधे विशेष सहकार्य सतीश गायकवाड विशाल अहिरे राधे शिरसाट अजय गरुड गणेश पगारे. तसेच शेकडो समाज बांधवांनी या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेऊन अतिशय उत्साहात हा पाच दिवसाचा कार्यक्रम बुद्धिस्ट क्रिकेट लीग पर्व-3 संपन्न झाला.









