जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांच्या विरोधात नंदुरबार येथील महाराष्ट्र आदिवासी डॉक्टर असोसिएशन तर्फे निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन सादर….

नंदुरबार आदिवासी जिल्हयातील सर्व सामान्य जनतेला अपेक्षीत, दर्जेदार आरोग्य सुविधा मिळतील व येथील आरोग्याचे स्थानिक मुलभूत प्रश्न जसे सिकलसेल, भुकबळी (कुपोषण), मातामृत्यु, बालमृत्यु हे हद्दपार होतील अशी महत्वाकांक्षा बाळगली जात होती परंतु काही अधिकाऱ्यांच्या मनमर्जी कारभारामुळे या समस्या जिल्ह्यात जशाच्या तशा आहेत आताचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ वर्षा लहाडे याही त्याला अपवाद नाही. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ वर्षा लहाडे यांच्या मनमर्जी कारभारामुळे आज जिल्हा रुग्णालाची अवस्था बिकट झाली आहे .अधिकारी व कर्मचारी यांना दबावात ठेवणे, अरेरावीची भाषा वापरणे, अभ्यंगतांना मोबाईल कॅबीन बाहेर ठेवायला लावणे.

वैद्यकिय अधिकाऱ्यांचे मासिक खच्चीकरण करणे. प्रतिनियुक्तीचे अधिकार नसतांना आदेश देणे किंवा रद्द करणे, तदर्थ नुतनीकरण करणे यासाठी, आर्थिक व्यवहार करणेस भाग पाडणे या सारख्या तक्रारी त्याच्या विरोधात प्राप्त झाल्या आहेत. आदिवासी भागात काम करण्यासाठी विशेष प्रोत्साहन भत्ता लागु करण्यासाठी आर्थिक देवाण घेवाणाची मागणी केली जाते. कर्मचाऱ्यांचे पुर्ननियुक्ती आदेश जुलै महिणन्यात दिले जातात परंतु ते आदेश देण्यास सहा महिणे विलंब करणे, सी आर ,वेतन पळताळणी, रजा मंजुरी यासाठी आर्थिक व मानसिक त्रास देणे मला कोणाची भीती नाही व मी कोणाला भीत नाहीयाबाबतीत चौकशी करून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ वर्षा लहाडे यांच्यावर कारवाई करून यांची तात्काळ बदली करावी अशी या मागणी नंदुरबार येथील महाराष्ट्र आदिवासी डॉक्टर असोसिएशन तर्फ निवासी उपजिल्हाधिकारी हरीश भामरे यांना निवेदन देण्यात आले निवेदनावर अध्यक्ष डॉ राजेश वळवी सल्लागार डॉ राजेश वसावे यांच्यासह महाराष्ट्र आदिवासी डॉक्टर असोसिएशन पदाधिकारी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.