आषाढी एकादशी निमित्त हिराबाई पाटील माध्यमिक विद्यालय येथे वृक्ष दिंडी,

आषाढी एकादशी निमित्त हिराबाई पाटील माध्यमिक विद्यालय येथे वृक्ष दिंडी

जळगाव ग्रामीण (प्रतिनिधी) :- तालुक्यातील शिरसोली हिराबाई जगतराव पाटील माध्यमिक विद्यालय शिरसोली (प्र.बो) येथे आज आषाढी एकादशी निमित्त गावात वृक्षदिंडीची प्रभात फेरी काढण्यात आली व प्रभात फेरीनंतर शाळेच्या आवारात वृक्षारोपण चा कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाला सामाजिक वनीकरण विभाग जळगाव येथील वनक्षेत्रपाल इंगळे साहेब पाटील साहेब संस्थेचे अध्यक्ष जगतराव पाटील, शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना पाटील, प्रेरणा ज्येष्ठ नागरिक मंडळाचे सदस्य उपस्थित होते. शाळेच्या आवारात विविध वृक्षांची रोपे लावण्यात आली. वनपाल इंगळे यांनी विविध वृक्षांची माहिती सांगितली शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना पाटील यांनी पर्यावरणाचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले कार्यक्रमाला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.