निंभोरा पोलीस ठाण्यातून सहा पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या.

निंभोरा पोलीस ठाण्यातून सहा पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या.

खिर्डी ता. रावेर :-प्रदीप महाराज

निंभोरा बु येथील पोलीस ठाण्यातील कार्यरत असलेल्या ६ पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून यात सहाय्यक फौजदार ज्ञानेश्वर मधुकर पाटील. यांची सावदा, तर स. फौ. अश्रफ मो. शेख यांची मुक्ताईनगर, पो. हे. का .ज्ञानेश्वर पंढरीनाथ चौधरी फैजपुर ,पो.हे.का.अब्बास सब्बास तडवी फैजपूर, पो. हे . का.व गोपनीय विभागाचे स्वप्निल सुधाकर पाटील भुसावळ, पो.हे. का. अनिल नथू साळुंखे शनिपेठ जळगाव, अशा पद्धतीने बदल्या झालेल्या आहे.

निंभोरा पोलीस ठाण्यातील सर्व पोलिसांसह बदली झालेल्या पोलिसांनी त्यांच्या कार्यकाळात स्तुत्य कार्य केले .निंभोरा येथुन बदली झालेले पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कार्यकाळात तत्कालीन अधिकाऱ्यांसह स.पो.नी.हरिदास बोचरे, यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने निंभोरा पोलिसांनी कर्तव्य बजावताना केले स्तुत कार्य.
कोरोना काळात, त्याचबरोबर विधानसभा निवडणूक ,लोकसभा निवडणूक, ग्रामपंचायत निवडणूक, तसेच ईद, गणपती उत्सव, दुर्गा उत्सव, रामनवमी, महर्षी वाल्मिक जयंती,छत्रपती शिवाजी महाराज जयंती, दत्त जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, सरदार वल्लभाई पटेल जयंती, या सर्व सण उत्सवामध्ये पोलिसांसह या पोलिसांनी स्तुत्य कार्य केले आहे.पोलीस ठाणे परिसरातील गावांमध्ये सर्वांनी तसेच बदली झालेल्यांनी या परिसरात शांतता, जातीय सलोखा राहावा व गुन्हेगारी रोखता यावी यासाठी सातत्याने त्यांनी मोलाचे कर्तव्य पार पाडले आहे.त्याचबरोबर पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर वृक्षारोपण प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी, स्वातंत्र्य दिन १५,या सर्व कार्यक्रमात तसेच शांतता कमिटीच्या बैठकीत सातत्याने सहभाग घेऊन त्यांनी कार्य केलेले आहे बदली झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांचा पुढील कार्यकाळ यशस्वी होवो शुभेच्छा

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.