वनपरिक्षेत्र अधिकारी,रावेर यांना मिळालेल्या गुप्त बातमी नुसार रावेर ते सावदा रस्त्याने गस्त करीत असताना …

दिनांक 26/01/2025 रोजी रात्री 12.45 वाजेच्या सुमारास मा.वनपरिक्षेत्र अधिकारी,रावेर यांना मिळालेल्या गुप्त बातमी नुसार रावेर ते सावदा रस्त्याने गस्त करीत असताना मौजे सावदा गावाजवळ टाटा कंपनीच्या MH -04 FJ 3248 या क्रमांकाच्या मालवाहतूक गाडीची तपासणी केली असता त्यात 1)सागवान पलंग नग -04 2)सोपासेट नग-01 मिळून आले सदर माला विषयी वाहन चालक नामे गणेश भीमराव खैरनार वय वर्ष 27 रा. जळगाव यांना माला विषयी लागणाऱ्या पास परवान्याची विचारणा केली असता त्यांच्याकडे कुठलाही परवाना नसल्याचे सांगितले, सदर सागवान पलंग व सोपा मालाचे मोजमाप घेतले असता= 0.524 घ.मी एवढा असून सदर मालाची बाजार भाव आदमासे रक्कम 64500 रुपये असून ताब्यात घेतलेल्या टाटा कंपनीच्या मालवाहतूक गाडीची किंमत अदमासे 126000 रू. असून एकूण रक्कम= 190500 एवढी आहे. सदर वाहन पुढील चौकशी कामी आगार डेपो रावेर या ठिकाणी जमा करण्यात आले आहे.

सदरची कारवाई ही नीनू सोमराज मॅडम म. वनसंरक्षक धुळे(प्रा.) वनवृत्त धुळे,  जमीर शेख साहेब म. उप वनसंरक्षक, यावल वनविभाग जळगाव, व आर .आर.सदगीर, म. विभागीय वन अधिकारी (दक्षता) धुळे तसेच  प्रथमेश हळपे साहेब सहायक वन संरक्षक चोपडा व समाधान पाटील साहेब सहाय्यक वन संरक्षक यावल वन विभाग जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई ही म .वनपरिक्षेत्र अधिकारी रावेर अजय ना.बावणे सर , रवींद्र सी.सोनवणे वनपाल रावेर, सुपडू सपकाळे आगार रक्षक रावेर, जगदीश जगदाळे वनरक्षक जुनोना यांनी केली.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.