‘जय हरी विठ्ठल’च्या जयघोषात निनादला रिंगण सोहळा.

टाळ-मृदुंगाच्या गजराने आणि विठुनामाच्या जयघोषाने संपूर्ण त्र्यंंबकेश्वर मार्ग दुमदुमून गेले आहे. विठ्ठल-रखुमाई, निवृत्तिनाथ महाराजांच्या प्रतिमेच्या रथासह वारकर्‍यांच्या दिंड्यांचे रथ अशी मोठी गर्दी त्र्यंबकेश्वर रस्त्यावर पाहायला मिळाली. तसेच ब्रह्माव्हॅली येथे वारकर्‍यांनी फुगडीचा आनंद घेत रिंगण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांच्या यात्रेनिमित्त संजीवन समाधीच्या दर्शनासाठी राज्यभरातून वारकरी पायी दिंडीच्या माध्यमातून त्र्यंंबकेश्वर नगरीत दाखल होत आहेत.

शनिवारी निवृत्तिनाथ महाराजांची यात्रा भरत असल्याने राज्यभरातून मोठ्या संख्यने दिंड्या त्र्यंंबकरोडने त्र्यंंबकेश्वरच्या दिशेने प्रस्थान करताना दिसून येत होत्या.राज्यभरातून सुमारे 400 दिंड्या त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. शहरातून त्र्यंंबकेश्वरकडे प्रस्थान करणार्‍या दिंड्यांच्या स्वागतासाठी जिल्हा वारकरी संप्रदायाच्या वतीने ठिकठिकाणी वारकर्‍यांचे स्वागत करण्यात आले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.