दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या गाडीवर हल्ला झाला असल्याचा मोठा दावा आम आदमी पक्षाकडून (AAP) करण्यात आला आहे . निवडणूक प्रचारादरम्यान आप आणि भाजपमध्ये रंगलेल्या वाकयुद्धाचा हा परिणाम म्हणून हे घडल्याची माहिती आहे.दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या गाडीवर हल्ला झाला असल्याचा मोठा दावा आम आदमी पक्षाकडून (AAP) करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी नवी दिल्ली मतदारसंघात सुरु असलेल्या प्रचारादरम्यान हा हल्ला झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रचारादरम्यान आप आणि भाजपमध्ये रंगलेल्या वाकयुद्धाचा हा परिणाम म्हणून हे घडल्याची माहिती आहे.










