धनंजय मुंडे यांच्याबद्दल मनोज जरांगेच्या विधानानंतर ओबीसी समाज आक्रमक झाला. आता संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून अजून एक आरोपी फरार आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर गंभीर आरोप केली जात आहेत.


दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…
दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…