बहिण घरी नसल्याचा फायदा घेतला,१९ वर्षांच्या मुलाने ट्यूशनसाठी आलेल्या चिमुकलीला फरफटत नेऊन.

 १५ जानेवारीला रात्री ८ वाजता दोन विद्यार्थीनी ट्यूशनसाठी गेल्या होत्या. ट्यूशन टीचर क्लासमध्ये नव्हती. पण तिचा भाऊ जो गुन्ह्यात आरोपी आहे, तो घरी होता. त्याने परिस्थितीचा फायदा उचलून एका मुलीला बेडरूममध्ये घेऊन गेला. तिच्यावर त्याने लैंगिक अत्याचार केला.बदलापूर मधील बलात्काराच्या घटनेनंतर डोंबिवली जवळील दावडी गावातील एका आठ वर्षांच्या मुलीवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या कुटुंबियांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मानपाडा पोलिसांनी याप्रकरणी गून्हा दाखल करून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. वैभव जितेंद्र सिंग ( १९ ) असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे.कल्याणच्या जिल्हा सत्र न्यायालयात त्याला हजर केले असून आरोपी सिंग याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
आरोपी वैभव सिंगची बहीण ट्यूशन टीचर असून परिसरातील मुलं त्याच्या घरी ट्यूशन घेण्यासाठी येत होते. १५ जानेवारी रात्री आठ वाजता पीडित मुलगी सिंगच्या घरी ट्युशनसाठी गेली होती. त्यावेळी त्याच्या घरी ट्यूशन घेणारी त्याची बहिण नव्हती. तेव्हा आरोपी वैभवने पीडीत मुलीचा हात पकडून तिला बेडरूममध्ये घेवून गेला आणि बेडरूमच्या दरवाजाची कड़ी लावून तिच्यासोबत जबरदस्तीने बलात्कार केला. घटनेनंतर पीडित मुलगी आपल्या घरी गेली. आणि घडलेल्या प्रकार कुटुंबियांना सांगितला. पीडित मुलीच्या कुटुंबियांनी मानपाडा पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी वैभव सिंग विरुद्ध गुन्हा दाखल केला, त्यानंतर पोलिसांनी तातडीनं आरोपीला अटक करून तपास सुरु केला.१५ जानेवारीला रात्री ८ वाजता दोन विद्यार्थीनी ट्यूशनसाठी गेल्या होत्या. ट्यूशन टीचर क्लासमध्ये नव्हती. पण तिचा भाऊ जो गुन्ह्यात आरोपी आहे, तो घरी होता. त्याने परिस्थितीचा फायदा उचलून एका मुलीला बेडरूममध्ये घेऊन गेला. तिच्यावर त्याने लैंगिक अत्याचार केला. त्या पीडित मुलीने घरी आल्यावर या प्रकाराबाबत तिच्या आईला सांगितलं. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं आणि पोलीस स्टेशनमध्ये याची नोंद झाली. “वैभव जितेंद्र सिंग असं आरोपीचं नाव असून आम्ही त्याला लगेच अटक केली आहे”, अशी माहिती मानपाडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राम चोपडे यांनी दिली आहे.
  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.