मध्यरात्री काळाचा घाला, पाच वाहनांचा भीषण अपघात; तीन जणांचा जागीच मृत्यू.

मुंबई नाशिक महामार्गावर शहापूर येथे आज बुधवारी मध्यरात्री पाच वाहनांचा एक विचित्र अपघात झाला. या अपघातामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर १४ जण जखमी झाले आहेत. कंटेनर, ट्रक आणि खासगी बस एकमेकांना धडकल्याने हा अपघात झाला. मध्यरात्री ३ वाजता हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.  मुंबई नाशिक महामार्गावर पाच वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. कंटेनर, ट्रक आणि खासगी बस यांचा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर १४ जण जखमी झाले आहेत. त्यामधील काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे. मध्यरात्री ३ वाजता हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे.
मुंबई नाशिक महामार्गावर शहापूर येथे आज बुधवारी मध्यरात्री पाच वाहनांचा एक विचित्र अपघात झाला. या अपघातामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर १४ जण जखमी झाले आहेत. कंटेनर, ट्रक आणि खासगी बस एकमेकांना धडकल्याने हा अपघात झाला. मध्यरात्री ३ वाजता हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.महामार्गावर भीषण अपघात झाल्याचं समजताच गावकरी घटनास्थळावर धावले. तात्काळ मदतीचा हात पुढे केला. अपघातग्रस्तांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. पियुष पाटील आणि रुद्र पियुष पाटील यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. जखमींना शहापूर उपजिल्हा रुग्णालयासह खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. १४ जण जखमी आहेत. यापैकी ८ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना ठाणे येथे पाठवण्यात आले आहे.
  • Related Posts

    पथदिव्यांच्या अंधारात मनसेचे, “मोबाईल लाईट आंदोलन…

    पथदिव्यांच्या अंधारात मनसेचे, “मोबाईल लाईट आंदोलन” जळगाव- मोहाडी परिसरातील नव्याने उभारण्यात आलेल्या शासकीय रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पथदिव्यांचा पूर्ण अंधार असल्यामुळे रुग्ण, विशेषतः गर्भवती माता आणि त्यांच्या नातेवाईकांना दररोज जीव मुठीत…

    नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला? तर अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव हा वाळू तस्करांचा मोहल्ला?

    नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला? तर अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव हा वाळू तस्करांचा मोहल्ला? कोपरगावं तालुक्यातील वाळू माफियानी हद्द पार केली असून या संदर्भात वरिष्ठ पातळीवर दररोज पुराव्या निशी तक्रारी दाखल होत…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.