मेहरूण स्मशान भुमी येथे होमगार्डस् तर्फे स्वच्छता साखळी अभियान”

मेहरूण स्मशान भुमी जळगांव या ठिकाणी जळगांव होमगार्डस तर्फे साखळी स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

” मेहरूण स्मशान भुमी येथे होमगार्डस् तर्फे स्वच्छता साखळी अभियान”

स्वच्छता साखळी अभियानाचा ए भाग म्हणून रविवार दिनांक ०७/०७/२०२४ रोजी मेहरूण स्मशान भुमी येथे मा. जिल्हा समादेशक स्रो तथा अप्पर पोलीस अधिक्षक जळगांव अशोक नखाने तालुका समादेशक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व कंपनी कंमाडर सुनिल एन. पाटील कडू सपकाळे बरिष्ठ पलटन नायक रविंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली इतरापेक्षा काहीतरी वेगळी संक्ताना संकल्पना राब्बावी या उद्देशाने स्वच्छता अभियानासाठी स्मशान भूमिची निवड करण्यांत आली. तसेच साखळी स्वच्छता अभियाना अंतर्गत मागील आठवड्यात पिंप्राळ स्मशानभुमी स्वच्छता केल्यानंतर आन मेहरूण भागात पेठ स्मशानभूमीत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. हा उपक्रम वर्षभर राबवुन, जळगाव तालुक्यातील इतर स्मशान भूमित देखीळ स्वच्छता अभियान राबविण्याची संकल्पना आहे.

सदर स्वच्छता साखळी अभियानास माजी महापौर जयश्री महाजन, माजी नगरसेवक सुनिल महाजन, प्रशांत नाईक आशुतोष पाटील यांनी भेट? देवुन होमगार्ड संघटनेच्या कामाचे कौतुक केले. तसेच या अभियानात 2 ते ३ ट्रैक्टर कचरा जमा करण्यात आला. सदर कार्यक्र‌मा करिता वरिष्ठ पलटन नायक अनिल पाटील भारती बडगुजर

पलटन नायक नितीन भावसार भावेश कोठावदे भिला चव्हाण मनिषावाणी, सविता पाचपांडे तसेच सर्व पुरुष व महीला होमगार्ड यांनी परिश्रम घेतले.. आभार होमगार्ड सचिन कापडे यांनी व्हिडिओ च्या माध्यमातून होमगार्ड पथकाचे कार्य समाजासमोर पोहचविले

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.