वाशिम जिल्ह्यातील जोडगव्हानचा प्रश्न मार्गी लावलाय स्वराज्य पक्षाचे निमंत्रक अनिलराव पाटील यांच्या प्रयत्नाला यश

गाव जोडगव्हान तालुका मालेगाव जिल्हा वाशिम जळगाव गावातील वीजपुरवठा पुरवणारी डीपी अतिशय खराब झालेले आहे सहा महिन्यापासून महावितरण कंपनी याकडे दुर्लक्ष करत आहे यामुळे नागरिकांना खूप त्रास होत आहे याची माहिती मिळतात स्वराज्य पक्ष वाशिम जिल्हा निमंत्रक अनिलराव पाटील यांनी वाशिम जिल्हा अभियंता तायडे सरांचे संपर्क साधू गावाचा होणारा त्रास दूर केलाय व तरी यामध्ये वाशिम जिल्ह्यामध्ये अभियंता यांना गावाची आपण भेट देऊन गावातील अडचणी आहेत त्या बघण्यासाठी त्यांना विनंती केलेली आहे स्वराज्य पक्ष रयतेच्या न्यायासाठी लढत राहणार हे या कार्यावरून स्वराज्याची निमंत्रण अनिल पाटील यांनी सिद्ध केलेले आहे










