निर्मल सिडस् संचालिका तथा शिवसेना नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांचे हस्ते दिनदर्शिका २०२५ चे प्रकाशन

निर्मल सिडस् संचालिका तथा शिवसेना नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांचे हस्ते दिनदर्शिका २०२५ चे प्रकाशन  शेतकरी सहकारी संघ संचलिका मा. नगरसेविका योजनाताई पाटील यांचे नववर्ष २०२५ दिनदर्शिकेचे प्रकाशन निर्मल सिडस् संचालिका तथा शिवसेना नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांचे हस्ते भडगांव शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात संपन्न झाले. प्रकाशन प्रसंगी वैशालीताई सूर्यवंशी यांनी नूतनवर्ष सर्वाना सुख समृद्धी, यश प्रगती व आरोग्यदायी जावो या शुभेच्छा दिल्या.

तसेच योजना पाटील यांच्या उपक्रमाचे कौतुक केले. सदर प्रसंगी मा. नगरसेवक मनोहरभाऊ चौधरी, ज्येष्ठ शिवसैनिक गोरख दादा पाटील, वंदे मातरम् प्रतिष्ठान अध्यक्ष विजय साळुंखे, युवासेना ता. प्रमुख चेतन पाटील, शहर प्रमुख चेतन पाटील, संघटक जिभाऊ महाजन, महीला जि. उपप्रमुख पुष्पाताई परदेशी, ता. उपप्रमुख गायत्री बिरारी, शहर उपप्रमुख सुरेखा वाघ, संघटक सोनाली चौधरी, समन्वयक योगेश पाटील, विश्वनाथ पाटील, उपप्रमुख पृथ्वीराज पाटील, शहर संघटक रोनित अहिरे, ता. संघटक भैय्या राजपूत, शहर उपप्रमुख यश बिरारी, संघटक रितेश महाजन, नवल राजपूत, सत्यजित पाटील, संकेत सोमवंशी, हेमंत पाटील आदी मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.