नंदुरबार जिल्हयात स्वतंत्र सेट परीक्षा केंद्र उपलब्ध करुन देण्याची उच्च न्यायालयातील ॲड. मनोज सूर्यवंशी यांची मागणी…

नंदुरबार जिल्हयात स्वतंत्र सेट परीक्षा केंद्र उपलब्ध करुन देण्याची उच्च न्यायालयातील ॲड. मनोज सूर्यवंशी यांची मागणी…सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे यांच्यामार्फत आयोजन करण्यात येत असलेली सेट परीक्षा करिता नंदुरबार जिल्ह्यातून अनेक हजारो विद्यार्थी हे परीक्षा देत असतात तरीसुद्धा आजपर्यंत नंदुरबार जिल्ह्यासाठी स्वतंत्र परीक्षा केंद्र देण्यात आलेले नाही व वेळोवेळी अश्या स्वरूपाची मागणी ही होत असते व अनेक यातून अतिदुर्गम भाग असलेल्या नंदुरबार जिल्हयातील अनेक परिक्षार्थी यांची हलाखीची परिस्थिती असल्याने इतर जिल्हयात परीक्षा देण्याकरिता जावे लागते ही खर्चीक बाब असून परवडणारी नाही.

परंतु या जिल्हयात अतिदुर्गम व दळणवळणाची साधने कमी प्रमाणात असल्याने वेळेवर प्रवासाची साधने उपलब्ध होत नाहीत व बाहेरील जिल्हयात परीक्षा देण्यासाठी जात असल्याने खर्चीक व गैरसोयीचे असल्याने परिक्षार्थींना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
तरी परिक्षार्थींची सोयीचे परीक्षा केंद्र नंदुरबार जिल्हयात उपलब्ध करुन देऊन परिक्षार्थ्यांची होणारी गैरसोय टाळावी जेणेकरुन जास्तीत जास्त परिक्षार्थी सहभागी होऊन शैक्षणिकदृष्टया निर्माण होणारे अडथळे दुर होण्यास मदत होईल. तरी नंदुरबार जिल्हयात स्वतंत्र सेट परीक्षा केंद्र उपलब्ध करुन देण्याची मागणी उच्च न्यायालयातील ॲड. मनोज सूर्यवंशी यांनी विद्यापीठ प्रशासनाकडे केलेली आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.