कवियत्री बहिणाबाई चौधरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जळगांव येथे राष्ट्रीय युवा दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन

कवियत्री बहिणाबाई चौधरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जळगांव येथे राष्ट्रीय युवा दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन जळगांव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जळगांव येथे राष्ट्रीय युवा दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन मां प्राचार्य श्री संतोष साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून त्यात 12/1/2024रोजी मां आय एम सी चेअरमन श्री जितेंद्र जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत व श्री योगेश हेवालकर, गिरीश घोलप, यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असून द्वितीय सत्रात माजी आय टी आय प्रशिक्षणार्थी  अजय पाटील व जिल्हा उद्योग केंद्र जळगाव व्यवस्थापक प्रशांत पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत त्यात आय टी आय प्रशिक्षणार्थी हे पण सहभागी होणार आहेत सदर कार्यक्रमाचे नियोजन समिती चे  नितीन चौधरी, लोमेश धांडे, महेश सुर्यवंशी, विलास भोळे, विलास पाटील व एन एस एस कार्यक्रम अधिकारी  रमेश सपकाळ, किशोर शिरसाळे व सर्व गटनिदेशक, शिल्प निदेशक मेहनत घेत आहे.
तसेच दि.13/1/2024 ते 18/1/2024 पर्यंत आयोजन समितीच्या वतीने भरती मेळावा, आरोग्य शिबीर, वकृत्व स्पर्धा, निंबंध स्पर्धा, वादविवाद स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत तरी सर्व प्रशिक्षणार्थी यांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन मां जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी तथा संस्थेचे प्राचार्य  संतोष साळुंखे साहेब यांनी आवाहन केले आहे. जळगांव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जळगांव येथे राष्ट्रीय युवा दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन मां प्राचार्य संतोष साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून त्यात 12/1/2024रोजी मां आय एम सी चेअरमन  जितेंद्र जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत व  योगेश हेवालकर, गिरीश घोलप, यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असून द्वितीय सत्रात माजी आय टी आय प्रशिक्षणार्थी अजय पाटील व जिल्हा उद्योग केंद्र जळगाव व्यवस्थापक  प्रशांत पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत त्यात आय टी आय प्रशिक्षणार्थी हे पण सहभागी होणार आहेत सदर कार्यक्रमाचे नियोजन समिती चे  नितीन चौधरी, लोमेश धांडे, महेश सुर्यवंशी, विलास भोळे, विलास पाटील व एन एस एस कार्यक्रम अधिकारी  रमेश सपकाळ, किशोर शिरसाळे व सर्व गटनिदेशक, शिल्प निदेशक मेहनत घेत आहे. तसेच दि.13/1/2024 ते 18/1/2024 पर्यंत आयोजन समितीच्या वतीने भरती मेळावा, आरोग्य शिबीर, वकृत्व स्पर्धा, निंबंध स्पर्धा, वादविवाद स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत तरी सर्व प्रशिक्षणार्थी यांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन मां जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी तथा संस्थेचे प्राचार्य श्री संतोष साळुंखे साहेब यांनी आवाहन केले आहे.
  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.