जळगाव जिल्ह्यात २१ सहायक उपनिरीक्षक तर १९ झाले हवालदार !

जळगाव ग्रामीण प्रतिनिधी : प्रथमेश जोशी
वाचा यादी… कोणाला मिळाली पदोन्नती ? जिल्हा पोलीस दलाचे आस्थापनेवरील पोलीस हवालदार व पोलीस नाईक यांचे पदोन्नतीचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. सर्वाना तात्पुरत्या स्वरुपात अटी व शर्तीचे अधीन राहुन सधाच्या नेमणुकीच्या ठिकाणी सहायक पोलीस उपनिरीक्षक / सहाय्यक फौजदार व पोलीस हवालदार या संवर्गात पदोन्नती देण्यात आली आहे. त्या बाबत आदेश पोलीस अधीक्षक यांनी निर्गमीत केले आहेत. सदर आदेशात एकुण २१ पोलीस हवालदार यांना सहायक पोलीस उपनिरीक्षक (एएसआय), व एकुण १९ नाईक पोलीस अंमलदार यांना पोलीस हवालदार (हेकॉ) पदी पदोन्नती देण्यात आली आहे.सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकपदी









