जळगाव जिल्ह्यात २१ सहायक उपनिरीक्षक तर १९ झाले हवालदार !

जळगाव जिल्ह्यात २१ सहायक उपनिरीक्षक तर १९ झाले हवालदार !

जळगाव ग्रामीण प्रतिनिधी : प्रथमेश जोशी

वाचा यादी… कोणाला मिळाली पदोन्नती ? जिल्हा पोलीस दलाचे आस्थापनेवरील पोलीस हवालदार व पोलीस नाईक यांचे पदोन्नतीचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. सर्वाना तात्पुरत्या स्वरुपात अटी व शर्तीचे अधीन राहुन सधाच्या नेमणुकीच्या ठिकाणी सहायक पोलीस उपनिरीक्षक / सहाय्यक फौजदार व पोलीस हवालदार या संवर्गात पदोन्नती देण्यात आली आहे. त्या बाबत आदेश पोलीस अधीक्षक यांनी निर्गमीत केले आहेत. सदर आदेशात एकुण २१ पोलीस हवालदार यांना सहायक पोलीस उपनिरीक्षक (एएसआय), व एकुण १९ नाईक पोलीस अंमलदार यांना पोलीस हवालदार (हेकॉ) पदी पदोन्नती देण्यात आली आहे.सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकपदी

पदोन्नती झालेले कर्मचारी व सध्या कार्यरत

पोलीस स्टेशन . नंदकिशोर सोनवणे (भुसावळ उपविभाग), विलास बाबुराव पाटील (भडगाव पोलीस स्टेशन), चंद्रशेखर गजानन गाडगीळ (भुसावळ शहर), मनोज काशिनाथ जोशी (जिविशाखा), रीयाजुद्दीन काझी (भुसावळ तालुका), राजेंद्र आधार पाटील (पोलीस मुख्यालय), वसंतराव बेलदार (सायबर पोलीस स्टेशन), के गणेश कुमार (पोलीस मुख्यालय), महिंद्र मराठे (पारोळा स्टेशन), शेख युनूस मुसा (भुसावळ तालुका) प्रवीण युवराज पाटील (वरणगाव पोलीस स्टेशन), अशोक सदाशिव पाटील (जळगाव तालुका), दिनेश उत्तमराव पाटील (आर्थिक गुन्हे शाखा), राजेंद्र साहेबराव पाटील, विनोद राघो पाटील (दोन्ही मोटर परिवहन विभाग), संदीप देवराम पाटील (पोलीस मुख्यालय), सुनील बाबुराव पाटील (जळगाव तालुका), राजेंद्र परदेशी (पहूर पोलीस स्टेशन), विजय काळे (जळगाव उपविभाग), अकबर तडवी (वायरलेस मोबाईल), राजेंद्र भागवत पाटीलपोलीस हवालदारपदी पदोन्नती झालेले कर्मचारी व त्यांचे सध्याचे नेमणुकीचे ठिकाण

चंद्रकांत बोदडे, गजमल पाटील (दोन्ही मुक्ताईनगर स्टेशन), विनोद वाघ (भुसावळ तालुका), दीपक माळी (धरणगाव स्टेशन), विकास खैरे (पाचोरा स्टेशन), जितेंद्र माळी (एचएसपी चाळीसगाव), एकनाथ धनराज पाटील (भडगाव स्टेशन), चेतन सोनवणे (एमआयडीसी स्टेशन), दीपक नरवाडे (मेहुनबारे स्टेशन), विजय शामराव पाटील (एलसीबी), प्रभाकर पाटील (अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय, चाळीसगाव), गोवर्धन बोरसे (चाळीसगाव ग्रामीण), ललित भदाणे (जळगाव शहर) विजय साळुंखे (एचएसपी, पाळधी), राकेश पाटील (चाळीसगाव), नरेंद्र नरवाडे (पाचोरा), हेमंत कोळी (चोपडा शहर), योगेश पाटील (जळगाव शहर) रवींद्र अभिमान पाटील (अमळनेर).

Related Posts

ट्रकचे ब्रेक फेल, जोरदार धडक अन् कंटेनर उलटला; चालक-सहचालक कॅबिनमध्ये दबले, भयानक अंत

ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने त्याने एका कंटेनरला भीषण धडक दिली. या अपघातात दोघांचा अत्यंत भयावह असा अंत झाला आहे. या घटनेने मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर काही वेळ वाहतूक खोळंबली होती. शिरपूर…

उपाशीपोटी झोपलेल्या चिमुकल्यांचा काळाने घेतला घास; मद्यधुंद डंपर चालक ठरला वैरी.

वाघोली येथील केसनंद इथं पोटाची खळगी भरण्यासाठी अमरावतीहून आलेल्या आणि दमून भागून रस्त्याच्या कडेला झोपलेल्या कामगारांना काळ बनून आलेल्या मद्यधुंद डंपर चालकाने अक्षरशः चिरडलं.तुम्ही गरीब असाल, तुमच्या डोक्यावर छत नसेल…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Missed

ट्रकचे ब्रेक फेल, जोरदार धडक अन् कंटेनर उलटला; चालक-सहचालक कॅबिनमध्ये दबले, भयानक अंत

ट्रकचे ब्रेक फेल, जोरदार धडक अन् कंटेनर उलटला; चालक-सहचालक कॅबिनमध्ये दबले, भयानक अंत

उपाशीपोटी झोपलेल्या चिमुकल्यांचा काळाने घेतला घास; मद्यधुंद डंपर चालक ठरला वैरी.

उपाशीपोटी झोपलेल्या चिमुकल्यांचा काळाने घेतला घास; मद्यधुंद डंपर चालक ठरला वैरी.

महारेराची नागपुरात मोठी कारवाई; ५४८ प्रकल्पांना नोटीस, ३० दिवसांत प्रतिसाद न दिल्यास नोंदणी रद्द

महारेराची नागपुरात मोठी कारवाई; ५४८ प्रकल्पांना नोटीस, ३० दिवसांत प्रतिसाद न दिल्यास नोंदणी रद्द

दुचाकीला कारची भीषण धडक, पती-पत्नी रस्त्यावर पडले अन् साता जन्माची साथ सुटली

दुचाकीला कारची भीषण धडक, पती-पत्नी रस्त्यावर पडले अन् साता जन्माची साथ सुटली

दुर्दैवी! मोठ्या आवाजात गाणे ऐकण्याच्या नादात पिकअप चालकाने ३ वर्षीय मुलाला चिरडले.

दुर्दैवी! मोठ्या आवाजात गाणे ऐकण्याच्या नादात पिकअप चालकाने ३ वर्षीय मुलाला चिरडले.

चंद्रपूर जिल्हा बँक परीक्षेत डमी परीक्षार्थी? विद्यार्थ्यांचा संताप, पोलिस आले अन् तोतया विद्यार्थी पसार!

चंद्रपूर जिल्हा बँक परीक्षेत डमी परीक्षार्थी? विद्यार्थ्यांचा संताप, पोलिस आले अन् तोतया विद्यार्थी पसार!