मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा सर्व महिलांनी लाभ घ्यावा ! स्वाभिमानी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष शिवशंभूप्रिया जांभळे यांचे आवाहन
राज्य सरकारकडून मुख्यमंत्री की योजनेची घोषणा करण्यात आली या योजनेसाठी लाभार्थी राज्य सरकारकडून दिलासा देण्यात पात्र महिलांना अर्ज भरण्यासाठी काही कागदपत्रांची आवश्यकता होती. पण संबंधित तयार करण्यासाठी ठिकठिकाणी तहसील कार्यालयांबाहेर मोठी गर्दी झालेली मिळाली. त्यामुळे राज्यात या योजनेसाठी लाभार्थी कागदपत्रांमध्ये आहे. त्यामुळे भरण्यासाठी शिथिलता दिली महीलांनी अर्ज एकाचवेळी एकाच ठिकाणी गर्दी न योजनेचा लाभ घ्यावा आवाहन स्वाभिमानी मराठा प्रदेशाध्यक्ष शिवशंभूप्रिया जांभळे यांनी केली आहे.
महाराष्ट राज्यातील महायुतीच्या सरकारच्या वतीने राज्यातील विविध घटकांच्या उन्नतीसाठी अनेक योजना केल्या गेल्या आहेत योजना कार्यन्वीत केल्या आहेत. आता राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास नव्याने मान्यता
Maharashtra Edition Edition अडवणूक व फसवणूक होत असल्यास तक्रार करा !
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी महिलांनी अर्ज भरण्यास सुरवात केली आहे. मात्र, तितक्याच मोठ्या प्रमाणात दलालांचा सुळसुळाट सुरु झाला आहे. काही कर्मचारी अर्ज दाखल करून घेण्यास नकार देत आहेत, अशा नागरिकांच्या तक्रारी येत आहे. त्यामुळे सदर योजनेकरीता महीलांची अडवणूक व फसवणूक होत असल्यास महीलांनी जिल्हाधिकारी यांचे कडे तक्रार करावी असे आवाहन देखील करण्यात आले आहे.
माझी लाडकी- बहीण आली आहे. कागदपत्रे महिलांची बघायला सरकारने महिलांना दोन वर्षात राबविण्यात आल्या आहेत. त्या प्रामुख्याने शेतकरी बांधव, यवुक व राज्यातील सर्व घटकांच्या सर्व समावेशक विकासा करीता मोठ्या प्रमाणात काम करण्यात आले. तसेच राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांचे आरोग्य आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वात कार्यरत असलेले महायुतीचे सरकार महीलांसाठी नवनवीन योजना आणत आहे. यापुर्वी एस.टी. प्रवासात ५० टक्के सवलत, मुख्यमंत्री नारीशक्ती योजना, मुलींना उच्च शिक्षणाकरीता शिक्षण शुल्क व शिक्षवृत्ती या सारख्या करता सदर घ्यावा असे शिवशंभू प्रिया
दिलेली आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अनेक महिलांनी अर्ज भरण्यास सुरवात केली आहे. सदर योजनेमध्ये लागणारे कागदपत्र काढण्यासाठी तहसिल परीसरात महीलांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती. त्यामुळे राज्य सरकारने योजनेसाठी लाभार्थी महिलांना कागदपत्रांमध्ये शिथिलता दिली आहे. तसेच अर्ज भरण्या करीता बहु पर्याय सोबतच कालावधी देखील ३१ आगषट पर्यंत वाढविला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील महीलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरतांना एकाचवेळी एकाच ठिकाणी गर्दी न करता टप्याटप्याने अर्ज भरुन सदर योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन स्वाभिमानी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष शिवशंभूप्रिया जांभळे यांनी केली आहे.