बुलेटवर येऊन तरुणावर गोळीबार, युवक गंभीर जखमी; जळगाव हादरलं

 गोळीबाराची माहिती मिळताच पोलिसांनीघटनास्थरळी धाव घेत तपास सूरू किला आहे.हल्लेखोर फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. याप्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचेवातावरण निर्माण झाले आहे.सध्या राज्यासह जिल्ह्यात गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे मात्र या गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन अपयशी ठरत आहे. जिल्ह्यात अनेक जणांकडे गावठी कट्टे विनापरवाने मोकाट घेऊन फिरत आहे. कालच चाळीसगावमध्ये तरुणांनी बुलेटवर येऊन हवेत गोळीबार केला. ही घटना ताजी असतानाच आज भुसावळमध्ये एका युवकावर गोळीबार करण्यात आला त्यात तो युवक गंभीर जखमी झाला आहे.
गुन्हेगारीमुळे सतत चर्चेत असणाऱ्या भुसावळ शहरात आज सकाळी पुन्हा गोळीबाराची घटना घडली असून, यात एक युवक गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आणि शहरातील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जाममोहल्ला भागातील हॉटेल डीडी सेंटर येथे सकाळी साडेसहा वाजता गोळीबार झाला. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या युवकाला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याघटनेमागे पूर्ववैमनस्य असल्याचे सांगण्यात येत आहे.गोळीबाराची माहिती मिळताच पोलिसांनीघटनास्थरळी धाव घेत तपास सूरू किला आहे.हल्लेखोर फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. याप्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचेवातावरण निर्माण झाले आहे.
  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.