१३ जानेवारी रोजी मा पंतप्रधान राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी योजनेअंतर्गत शिकाउ उमेदवारी भरती मेळाव्याचे आयोजन

१३ जानेवारी रोजी मा पंतप्रधान राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी योजनेअंतर्गत शिकाउ उमेदवारी भरती मेळाव्याचे आयोजन  सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार, मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र जळगाव यांच्यातर्फे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्पकारागिर योजनेतील व्यवसायातील प्रशिक्षण घेउन उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी मा. पंतप्रधान राष्ट्रीय शिकाउ उमेदवारी योजनेअंतर्गत आस्थापनामध्ये शिकाउ उमेदवारी प्रशिक्षण घेण्याकरीता पीएम नॅशनल अप्रेंटिसशिप भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक १३ जाने २०२५ रोजी शासकीय औदयोगिक प्रशिक्षण संस्था (ITI) जळगांव नॅशल हायवे नं.६ तंत्र निकेतन समोर जळगाव येथे सकाळी १०-०० वाजता हा मेळावा घेण्यत आला आहे.
मा पंतप्रधान राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी योजनेअंतर्गत शिकाउ उमेदवारी भरती मेळावा आयोजित करण्यात आला असून या भरती मेळाव्या करीता जिल्हयातील व जिल्हयाबाहेरील नामांकित कंपन्या उपस्थित राहणार आहेत. तरी मा. पंतप्रधान राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी योजनेअंतर्गत भरती मेळाव्यास भाग घेण्यासाठी संबंधित आस्थापना तसेच दहावी बारावी, शिल्प कारागिर योजना, डिप्लोमा, पदवी उत्तीर्ण प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांनी Apprenticeshipindia.org या वेबपोर्टलवर नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी केल्यानंतर मा.पंतप्रधान राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी योजनेअंतर्गत भरती मेळाव्यास उपस्थित राहुन भरती मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीमती रा.रा.पाटील यांनी केले आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.