पारोळा तालुक्यातील शेत रस्ते मोकळे करा शेतकऱ्यांची आर्त हाक

पारोळा तालुक्यातील शेत रस्ते मोकळे करा शेतकऱ्यांची आर्त हाक
 वाल्मीक पाटील महाराष्ट्र शासनाचा शेत तिथे रस्ता, गाव तिथे समृद्धी, तसेच शेत पानंद रस्ता चळवळ, शेत पानंद रस्ता कृती समितीच्या वतीने पारोळा येथे प्रांत अधिकारी श्री मनीष कुमार गायकवाड यांना पारोळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले, दिवसेंदिवस होणारी भाऊ हिस्सेदारी, शेतीमधील कमी होणाऱ्या मनुष्यबळाचे उपलब्धतेमुळे यांत्रिकीकरणही परिहार्य बाब झाली आहे शेतीमाल बाजारात पोचवण्याकरिता पेरणी अंतर्गत मशागत कापणी मळणी या स्वरूपाची यंत्रसामग्री शेतीपर्यंत जाण्यासाठी शेतीपूरक व्यवसाय सर्पदंश, विज पडणे पूर येणे आग लागणे या स्वरूपाच्या आपत्कालीन घटनांमुळे जीवितहानीचे वाढता धोका त्याच बरोबर शेतकरी शेतीत वास्तव्यात असून शेतमाल बाजारपेठेत पोहोचवण्यासोबतच विद्यार्थ्यांना शेतकऱ्यांना दळणवळणासाठी बारमाही दर्जेदार शेत रस्त्यांची त्यांची आवश्यकता असून तहसील प्रशासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करून शासन निर्णयांची अंमलबजावणी करत शेतकऱ्यांना न्याय देत दर्जेदार रस्ते उपलब्ध करून द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली


तहसील कार्यालयातील प्रलंबित शेत रस्ता केसेस तातडीने निकाली काढणे, शासन निर्णयाची अंमलबजावणी करत तालुका शेतरस्ता समितीच्या वतीने तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना तसे तातडीने आदेश देण्यात यावे
शासन निर्णयाप्रमाणे मोजणी शुल्क व पोलीस संरक्षण फी बंदची अंमलबजावणी तातडीने करण्यात यावी तालुक्यातील सर्व वहिवाटीच्या रस्त्यांचे सर्वेक्षण करून त्याच्या नोंदी गाव नकाशावर घेण्यात याव्या तहसील कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक अर्जाला उत्तर देणे बंधनकारक करा, शेत रस्ते अभावी पडीक राहणाऱ्या शेतजमीन धारकांना विनाअट नुकसान भरपाई देण्यात यावीअसे आशयाचे निवेदन. शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर पाटील, तालुका अध्यक्ष भिकनराव पाटील छा वा संघटनेचे. तालुका अध्यक्ष विजय पाटील, दत्तू पाटील प्रदीप पाटील दिलीप पाटील सुनील पाटील सदाशिव पाटील शरद पाटील प्रदीप राजपूत हरीश भंडारी संभाजी बाविस्कर भाऊसाहेब पाटील अरुण पाटील भागवत महाजन महेंद्रसिंग गिरासे रामसिंग गिरासे. इत्यादी शेतकरी व पानंद रस्ता कृती समितीचे पदाधिकारी निवेदन देताना उपस्थित होते

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.