देवगांव ता.पारोळा येथे पोलीस पाटील दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम संपन्न.

देवगांव ता.पारोळा येथे पोलीस पाटील दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम संपन्न.

पारोळा प्रतिनिधी : वाल्मीक पाटील पारोळा – तालुक्यातील देवगांव येथे आज पोलीस पाटील दिनाच्या निमित्ताने सत्कार समारंभासह विविध कार्यक्रम आमदार अमोल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. प्रसंगी सभापती सुभाष पाटील, देवगांव सरपंच समिर पाटील, पोलिस निरिक्षक सुनिल पवार, शेतकी संघाचे संचालक दास पाटील, शेतकी संघाचे संचालक सचिन पाटील यांचेसह पोलीस पाटील संघटनेचे आजी-माजी पदाधिकारी, सदस्य व तालुक्यातील पोलीस पाटील उपस्थित होते.

पोलीस पाटील हे गाव पातळीवर मुख्य भुमिका बजावत असतात, गावात कायदा व सुव्यवस्था टिकुन ठेवण्यासाठी पोलीस पाटील हे मोलाची कामगिरी बजावत असतात. गेल्या काळात जगभरात पसरलेल्या कोरोना महामारित प्रत्येक गावच्या पोलीस पाटीलाने जिवाची पर्वा न करता अतिशय उत्कृष्ट कार्य केले आहे. यात काही ठिकाणी पोलीस पाटलांना प्राणही गमवावे लागले. येत्या काळात एरंडोल विधानसभा मतदारसंघातील सर्व पोलीस पाटील बांधवांसाठी २५ लक्ष रूपये एवढ्या अर्थसहाय्य रक्कमेचा अपघाती विमा वैयक्तिक सहकार्यातुन काढुन देणार असल्याचे आमदार अमोल पाटील यांनी ठोस आश्वासित केले.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.