वाहतुक शाखेत होत असलेला काळा बाजार बंद करा. दीपक कुमार गुप्ता यांच्याकडे लेखी तक्रार.

वाहतुक शाखेत होत असलेला काळा बाजार बंद करा. दीपक कुमार गुप्ता यांच्याकडे लेखी तक्रार.

शहर वाहतुक शाखेमध्ये एकुण ९५ कर्मचारी असुन शाखा प्रभारी अधिकारी म्हणून  राहुल गायकवाड  यांवी ज्या दिवसापासुन नेगणुक झालेली आहे, त्या दिवसापासुन ड्युटी मध्ये काळा बाजार सुरु झालेला आहे व पोलीस निरीक्षक  राहुल गायकवाड  हे आपली मनमानी कारभार करीत आहेत तो खालीलप्रमाणे.

१) बारनिशीला काहीएक ड्युटी नसताना सुद्धा बारनिशी कामी पोहेकों / १७१७ योगेश पाटील व पोकों/१८६५ किरण मराठे असे दोन अंगलदार नेमले जात आहे. कारण पोहेकॉ/१७१७ योगेश पाटील यांचेकडेस प्रभारी अधिकारी राहुल गायकवाड साहेबांनी विमल गुटखा व वाळुचे डंपर वे कलेक्शन (पैसे जमा करण्याचे काम) दिलेले आहे, तसेच पोकों/१८६५ किरण गराठे यांवी प्रशासकीय गॅझेट मध्ये रावेर पोलीस स्टेशन येथे बदली होवुन सुद्धा त्यांना बदली ठिकाणी सोडण्यात आलेले नाही. कारण त्यांचे कडेस वाळु ट्रॅक्टर वे कलेक्शन (पैसे जमा करण्याचे काम) दिलेले आहे. तसेच या दोन्ही अंमलदार यांचेकडे दोन शासकीय मोटार सायकल असुन त्यांचा वापर ते कलेक्शन जमा करण्यासाठी व घरुन ये-जा करण्यासाठी करतात.

२) अवैध प्रवासी वाहतुक ड्युटीकामी पोहेकॉ/२९१५ गुणवंत देशमुख व पोकों/८०० विठ्ठल मुंढे यांना नेमले जाते. कारण या दोन्ही अंमलदारांकडे महामार्गावरील अवैध प्रवासी चालणारे वाहनांचे व शाळेच्या बसचे कलेक्शन (पैसे जमा करण्याचे काम) दिलेले आहे. म्हणून त्यांना ईतर कोणतीही ड्युटी लावण्यात येत नाही. तसेच यांच्याकडेस सुद्धा एक शासकीय मोटार सायकल असुन तिवा वापर ते कलेक्शन जमा करण्यासाठी व घरुन ये-जा करण्यासाठी करतात.

३) पोहेकों/२६९९ ज्ञानेश्वर बागुल यांची बदली प्रशासकीय गॅझेट मध्ये वाहतुक शाखेत झालेली आहे. तरी सुद्धा त्यांना कोणतीही पॉईंट ड्युटी लावण्यात येत नाही, कारण त्यांवेकडेस रेल्वे परिसरातील अवजड ट्रकांचे (भालधक्का) कलेक्शन (पैसे जमा करण्याचे काम) व ट्रॅव्हल्सचे कलेक्शन (पेरो जमा करण्याचे काम) देण्यात आलेले आहे.

४) पोहेकॉ/१९ चंद्रकांत पाटील, पोनाकों / विजय पाटील यांचेकडेस शहरात येणारे अवजड वाहनांना पैसे घेवुन शहराचे बाहेर काढुन देण्याचे काम देण्यात आलेले आहे.

५) पोनाकॉ/०३ शशिकांत तायडे यांची सुद्धा प्रशासकीय गॅझेट मध्ये वाहतुक शाखेत झाली असुन त्यांना एकाच ठिकाणी म्हणजे सुभाष चौक ते खैरनार ऑप्टीकल (दाणा बाजार) पेट्रोलींग ही अयुटी दिली जाते, कारण त्यांचेकडेस दाणा बाजार येथील वाहनांचे कलेक्शन (पैरो जमा करण्याचे काग) देण्यात आलेले आहे. तसेच सदर कर्मचारी हे भुसावळ बाजारपेठ येथे प्रभारी अधिकारी श्री राहुल गायकवाड साहेब यांचे सोबत होते. म्हणुन त्यांना ते काम देण्यात आलेले आहे व त्यांचेकडेस राद्धा एक शासकीय मोटार सायकल असुन त्याचा वापर ते कलेक्शन जमा करण्यासाठी व धरुन ये-जा करण्यासाठी करतात.

६) पोहेकॉ/ ५४ राहुल पाटील यांना हजेरी मास्तर ही ड्युटी देण्यात आलेली आहे. ते स्वतः ला कोणतीही ड्युटी लावुन घेत नाहीत. त्यांचेकडे साहेबांनी शासकीय वाहन पिटर ०१. पिटर ०२ वे प्रत्येकी ३,०००/- रु. दिवसाला व तीन मोटार सायकल चे प्रत्येकी १,०००/- रु दिवसाला असे पेट्रोलींग करण्यासाठी लावण्यात आलेल्या कर्मचा-यांकडुन कलेक्शन (पैसे जमा करण्याचे काम) जमा करण्याचे काम देण्यात आलेले आहे.

तसेच त्यांचेकडेस सुद्धा एक शासकीय मोटार सायकल असुन त्याचा वापर ते घरुन ये-जा करण्यासाठी करतात. तसेच सदर कर्मचारी हे यापुर्वी सुद्धा ०७ वर्ष वाहतुक शाखेत नेमणुकीस होते व ०१ वर्ष AHTU जळगाव येथुन पुन्हा वाहतुक शाखेत त्यांना आपण बदली दिलेली आहे. त्यामुळेच पोहेकॉ/५४ राहुल पाटील हे वाहतुक शाखा म्हणजे आपली जहागिरी समजतात. अशाप्रकारे काळा बाजार होत असुन पोलीस निरीक्षक  राहुल गायकवाड  हे स्वतः व्या आर्थिक फायद्यासाठी हा सर्व काळा बाजार चालवित आहेत. तरी गुप्ताजी आपण स्वत याकडे जातीने लक्ष द्यावे व वाहतुक शाखेत पुन्हा १६ लोकांची झालेली असुन त्याकडे सुद्धा लक्ष द्यावे ही विनंती.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.