सद्गुरु शिक्षणशास्त्र महाविद्यालयात आशय युक्त अध्यापन पद्धती (C.C.M.Workshop)चे आयोजन.

आज दिनांक 01/01/2025 प्रथम वर्ष विद्यार्थ्यांसाठी आशय युक्त अध्यापन पद्धतीची कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ.अनिता वानखेडे मॅडम होत्या . कार्यशाळेचे समन्वयक डॉ. प्रतिभा पाटील, यांनी प्रथम सत्रात आशय युक्त अध्यापन पद्धती ची संकल्पना व्याख्या, वैशिष्ट्ये, अध्यापन पद्धतीचे हेतू , मराठी , हिंदी इंग्रजी विषयाच्या संरचना याविषयी सखोल मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात प्रा. निधी शर्मा , यांनी आशय विश्लेषण संकल्पना, आशय विश्लेषण घटक विज्ञान आणि गणित विषयाची संरचना याविषयीं मार्गदर्शन केले.कार्यशाळेचे प्रास्ताविक सुवर्णा अहिरे यांनी केले. अध्यक्षीय भाषणात. डॉ . प्रभारी प्राचार्य अनिता वानखेडे यांनी कार्यशाळाची पार्श्वभूमी, कार्यशाळेचे उद्देश सांगितले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा.निधी शर्मा यांनी केले .


कार्यक्रम घेण्यासाठी प्रा डॉ नारायण खडके यांनी परवानगी व मार्गदर्शन दिले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. अनिता वानखेडे. डॉ प्रतिभा पाटील , डॉ अनिता जावे,डॉ जयश्री पाटील, प्रा . सुवर्णा अहिरे,प्रा. निधी शर्मा,प्रा जयश्री शिंगाडे, शिक्षकेतर कर्मचारी अरविंद पवार,पंकज वाघ, चंद्रकांत सपकाळे, आणि प्रथम व व्दितीय वर्षाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षक उपस्थित होते.आज दिनांक 01/01/2025 प्रथम वर्ष विद्यार्थ्यांसाठी आशय युक्त अध्यापन पद्धतीची कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ.अनिता वानखेडे मॅडम होत्या . कार्यशाळेचे समन्वयक डॉ. प्रतिभा पाटील, यांनी प्रथम सत्रात आशय युक्त अध्यापन पद्धती ची संकल्पना व्याख्या, वैशिष्ट्ये, अध्यापन पद्धतीचे हेतू , मराठी , हिंदी इंग्रजी विषयाच्या संरचना याविषयी सखोल मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात प्रा. निधी शर्मा , यांनी आशय विश्लेषण संकल्पना, आशय विश्लेषण घटक विज्ञान आणि गणित विषयाची संरचना याविषयीं मार्गदर्शन केले.कार्यशाळेचे प्रास्ताविक सुवर्णा अहिरे यांनी केले. अध्यक्षीय भाषणात. डॉ . प्रभारी प्राचार्यअनितावानखेडेयांनी कार्यशाळाची पार्श्वभूमी, कार्यशाळेचे उद्देश सांगितले.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा.निधी शर्मा यांनी केले .
कार्यक्रम घेण्यासाठी प्रा डॉ नारायण खडके यांनी परवानगी व मार्गदर्शन दिले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. अनिता वानखेडे. डॉ प्रतिभा पाटील , डॉ अनिता जावे,डॉ जयश्री पाटील, प्रा . सुवर्णा अहिरे,प्रा. निधी शर्मा,प्रा जयश्री शिंगाडे, शिक्षकेतर कर्मचारी अरविंद पवार,पंकज वाघ, चंद्रकांत सपकाळे, आणि प्रथम व व्दितीय वर्षाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षक उपस्थित होते.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.