पारोळा येथे दलित सेना रालोजपा बैठक संपन्न बैठकीत एकलव्य, व गोर बंजारा आघाडीची निवळ करण्यात आली एकलव्य आघाडी जिल्हा प्रमुख मा. राजधर दादा भिल करमाडकर तर शाम दादा जाधव गोर बंजारा आघाडी अशी निवळ .

डी एस पी उत्तर महाराष्ट्र मा राजूभाई जावरे यांनी नियुक्ती पत्र देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा देतांना उपस्थित मान्यवर इनाईत बंधू भाईदास ठाकरे गणेश गायकवाड नाना नेटकर जितू पाटील राकेश जावरे अरविंद जाधव हिरामण जाधव अण्णा सोनवने सुनील वाघ राजरत्न जावरे जावरलाल केदार वामन केदार असे शकडो कार्येकर्ते 28/12/2024 रोजी उपस्थित होते.









