चोपडा तालुक्यातील दोंदवाडे येथील श्री दत्त विकास सोसायटी दोंदवाडे संचालक पदी प्रतिभा प्रवीण पाटील यांची बिनविरोध निवड झाली .

यावेळी शुभेच्छा देताना प्रदीप पाटील, सुनील पाटील,प्रवीण पाटील ,प्रकाश पाटील, मधुकर आप्पा, भास्कर पाटील, हिरालाल कुमावत ,सेक्रेटरी शिरसाट भाऊसाहेब ,मनोज पाटील, व गावातील महिला मंडळ व ग्रामस्थ उपस्थित होते









