कल्याण मध्ये १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचारची घटना ताजी असताना पुण्यामधुनही एक धक्कादायक घटना समोर अली आहे. किल्ला विसपीरच्या पायथ्याजवळ मद्यपी पोलिसाने एका चिमुकलीसोबत अश्लील चाळे केले आहेत. तर हा प्रकार कोणाला सांगू नको म्हणत चॉकलेटचं आमिष दिलं. परंतु घडलेला प्रकार मुलीने तिच्या आई वडिलांना सांगितला आणि पोलिसाचं बिंग फुटलं. कल्याण मध्ये १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचारची घटना ताजी असताना पुण्यामधुनही एक धक्कादायक घटना समोर अली आहे. किल्ला विसपीरच्या पायथ्याजवळ मद्यपी पोलिसाने एका चिमुकलीसोबत अश्लील चाळे केले आहेत. तर हा प्रकार कोणाला सांगू नको म्हणत चॉकलेटचं आमिष दिलं. परंतु घडलेला प्रकार मुलीने तिच्या आई वडिलांना सांगितला आणि पोलिसाचं बिंग फुटलं. या प्रकरणी लोणावळा पोलीस ठाण्यात मद्यपी पोलिसाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारी वरून लोणावळा पोलीस मद्यपी पोलिसाची चौकशी करित आहेत.










