जळगावात ३ लाखाची लाच घेताना RTO जाळ्यात

जळगावात ३ लाखाची लाच घेताना RTO जाळ्यात

जळगाव येथील आरटीओ कार्यालयातून धक्कादायक बातमी समोर आलीय. आरटीओ कार्यालयातील अधिकाऱ्याला लाच घेतांना अटक करण्यात आल्याची घटना आज घडल्याने खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव येथील उपप्रादेशीक परिवहन अधिकारी जागी दीपक पाटील यांनी आपल्या कार्यालयाच्या अंतर्गत असलेल्या अधिकाऱ्याला नवापूर चेक पोस्टवर बदली करण्यासाठी तीन लाख रुपयांची लाच मागितली होती. संबंधीत अधिकाऱ्याने या प्रकरणी लाचलुचपत खात्याच्या छत्रपती संभाजी महाराज नगर येथील कार्यालयात तक्रार केली. या प्रकरणाची खातरजमा झाल्यानंतर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी एक पथक तयार केले. या पथकाने आज दुपारी दीपक पाटील यांना भीकन भावे या पंटरच्या माध्यमातून तीन लाख रूपयांची लाच घेतांना रंगेहात अटक केली.

या कारवाईत आरटीओच्या मुख्य अधिकाऱ्यासह पंटर जाळ्यात अटकल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी दीपक अण्णा पाटील ( वय 56, प्रादेशिक परिवहन अधिकारी, ता. जि. जळगाव ) आणि भिकन मुकुंद भावे (वय 52, रा. आदर्श नगर प्लॉट नं. 98 ,जळगाव ) या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.