रावेर वनविभागाची मोठी कारवाई अवैध लाकडची तस्करी करणारे वाहन पकडले

रावेर वनविभागाची मोठी कारवाई अवैध लाकडची तस्करी करणारे वाहन पकडले

 प्रतिनिधी जुम्मा तडवी रावेर- दिनांक 18/11/2024 रोजी रावेर ते मोरगाव खुर्द रस्त्याने शासकीय वाहनाने गस्त करीत असताना टाटा कंपनीचे वाहन क्रमांक (MH-o4-CU- 5418) मध्ये अवैध लाकूड भरलेले दिसून आले . सदर प्रकरणाची चौकशी केली असता वाहनचालकाकडे लाकूड वाहतूक परवाना मिळून आला नाही. यावरून वनगुन्हा घडल्याचे निदर्शनास आल्याने मुद्देमालासह वाहन पुढील चौकशी साठी ताब्यात घेऊन शासकीय मुख्य अगार डेपो रावेर येथे आणून जमा केला.
1) निम जळावू लाकूड =15.500 घ.मी. मालाची किंमत=21500
2) टाटा आयशर कंपनीचे मालवाहू वाहन क्रमांक. MH04-CU- 5418

बाजारभावानुसार अंदाजित किंमत=230000 सदर गुन्हे प्रकरणात ऐकुन=251500रू. किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या गुन्हे प्रकरणी भारतीय वन अधिनियम 1927 नुसार POR NO.03/2024 मध्ये कलम 41(2)ब, 42, 52 अन्वये गुन्हा नोंदविला आहे. सदर आरोपीचे नाव – शेख लुकमान शेख बशीर. वय वर्षे -४१ रा.रावेर. ता. रावेर जि. जळगाव गुन्ह्याची पुढील चौकशी वनपाल (आहिरवाडी) करीत आहेत.
सदर कार्यवाही ही नीनू सोमराज वनसंरक्षक धुळे (प्रा ), जमीर शेख उपवनसंरक्षक यावल वनविभाग जळगाव ,,समाधान पाटील सहाय्यक वन संरक्षक प्रादेशिक व कॅम्पा यावल, यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कार्यवाहीत वनपरिक्षेत्र अधिकारी रावेर , अजय बावणे सर, वनरक्षक सूपडू सपकाळे, जगदीश जगदाळे , थावऱ्या बरेला,कियारसिंग बारेला , आकाश बारेला, निलेश बारेला ,वाहन चालक विनोद पाटील यांनी सहभाग घेतला.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.