शहरातील अवैधरित्या दारू विकणाऱ्या हॉटेलवर उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

शहरातील अवैधरित्या दारू विकणाऱ्या हॉटेलवर उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

वार्ताहर : किरण मोरे- बेकायदेशीर हॉटेल बार आणि धाबे करतायेत तालुक्यातील तरुण पिढी बरबाद अमळनेर: आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य उत्पादन शुक्ल विभागाला जाग आली असून अमळनेर शहरात व परिसरात अनेक ठिकाणी कारवाई करण्यात आले आहे मात्र तालुक्यातील सर्वत्र खानावळ व हॉटेलमध्ये अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने खुलेआम दारू विक्री अविरत सुरू आहे
शहरातील धुळे रोड ,चोपडा रोड, हेडावे रोड, तसेच गलवाडे रोडवरील असोदा मटन हॉटेल, साई पॅलेस हॉटेल ,फाल्गुनी हॉटेल , हॉटेल श्रावणी ,बालाजी का ढाबा ,हॉटेल निर्मल अशा अनेक ठिकाणी कारवाई करण्यात आल्या शहरातील गलवाडे रस्ता हा धुळे रस्त्यावर बेकायदेशीर हॉटेल ,धाबे आणि बार सुरू असून यात खुलेआमपणे मद्य विक्री सुरू आहे .व औषधी विभागाचे कोणतीही परवानगी नसताना खानावळ सुरू आहेत, त्यामुळे ही बेकायदेशीर हॉटेल, बार आणि धाबे अमळनेर शहर आणि तालुक्यातील तरुण पिढी उध्वस्त करीत आहेत कोणाच्या आशीर्वादाने हे बेकायदेशीर धंदे सुरू आहेत हे अमळनेरकर जनतेला समजले पाहिजे? पोलीस आणि पालिकेची अधिकारी या बेकायदेशीर हॉटेल्स आणि बारवर कारवाईचा बडगा का उगारत नाही? पोलीस आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांची यास अर्थपूर्ण संमती आहे का ?

असा सवाल जनता विचारू लागले आहे .एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने पुणे ठाणे, मुंबई येथील बेकायदेशीर हॉटेल आणि बारवर कारवाई सुरू आहे .मुंबई पोलीस आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली आहे. मात्र अमळनेर शहरातील पोलीस अधिकाऱ्यांनाही हॉटेल आणि बार दिसत कसे नाहीत शहरातील दुकाने रात्री दहा वाजता बंद करायला लावणारे पोलीस प्रशासन या हॉटेल्स कडे दहा वाजेनंतर डोळेझाक करता. शहरातील या हॉटेल कम बार असलेल्या खानावडीमध्ये अनधिकृतपणे मग्न विक्री केली जाते तसेच बसून तडीराम माणसासोबत मग्न विचारात या हॉटेलच्या मागील बाजूस दारूच्या बाटल्या खच पडलेला दिसतो शहरातील अनेक अल्पवयीन मुले अशा बेकायदेशीर हॉटेलमध्ये मद्यसेवन करतात दिसून येतात अशी अल्पवयीन मध्यधुंद तरुणाचे या रस्त्यावर झाले आहेत तर याच मध्यधुंद तरुणाईने अनेक निरपराध पायी फिरणाऱ्या पादचाऱ्यांवर मोटरसायकल घालून जखमी केले आहे ही बेकायदेशीर हॉटेल बंद झाली तर अमळनेर शहरातील शांतता नांदेल तेव्हा पोलीस आणि नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी अशा बेकायदेशीर हॉटेल आणि बार आणि खानावळी वर कारवाई करावी अशी मागील जोर धरू लागली आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.