यावल वनक्षेत्रामधे वनविभागाने गावठी दारूच्या भट्ट्यावर कार्यवाही

यावल वनक्षेत्रामधे वनविभागाने गावठी दारूच्या भट्ट्यावर कार्यवाही

प्रतिनिधी जुम्मा तडवी रावेर आज रोजी सकाळी 8:00 वाजता वनपरिक्षेत्र यावल पूर्व अंतर्गत नियतक्षेत्र बोरखेडा बुद्रुक, कक्ष क्र. 34 मध्ये महसुली हद्दीपासून 1000 मीटर ते 1500 मीटर भवानी नाला परिसरामध्ये वन विभागाने कारवाई करत 3 अवैध गावठी दारू भट्ट्यांसह 14 बॅरल गावठी दारूचे रसायन (2800 लिटर) किंमत 98000 व प्लास्टिक बॅरल जागेवरच नष्ट केले. सदर कारवाईत वनरक्षक बोरखेडा बुद्रुक यांचेकडील प्रं.रि. क्र. 09/2024 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

सदरील कारवाई ही मा. वनसंरक्षक (प्रा.), धुळे वनवृत्त निनु सोमराज , मा.उप वनसंरक्षक यावल वन विभाग जमीर शेख , मा. विभागीय वन अधिकारी (दक्षता) धुळे, राजेंद्र सदगिर , मा. सहाय्यक वनसंरक्षक (प्रादेशिक व कॅम्पा) यावल समाधान पाटील, वन परिक्षेत्र अधिकारी, यावल पूर्व स्वप्नील फटांगरे, यांचे मार्गदर्शना खाली करण्यात आली. कारवाई दरम्यान वनपाल फैजपूर,अतुल तायडे, वनरक्षक जिवन नागरगोजे, प्रकाश बारेला, नानसिंग बारेला, इंद्रकुमार लखवादे, मनीष बारेला, अनिल बारेला,

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.