महाविकास आघाडीचे उमेदवारअनिल शिंदे
अनिल शिंदे यांच्या आज पळासदडे, रामेश्वर बु., रामेश्वर तांडा, खेडी- व्यहरदाळ, दगडी सबगव्हाण, येथे प्रचार दौऱ्यातग सर्वांचा सहभाग, प्रेम आणि समर्थनाबद्दल मनःपूर्वक आभार! आपल्या प्रत्येक भेटीतून मिळणारा आशीर्वाद आणि विश्वास आमच्या प्रेरणेचा स्रोत आहे. या समर्थनाचा हात पुढे घेऊन चला, आपल्या मतांचा हक्क बजावा आणि हाताचा पंजा चिन्हावर मतदान करा.
आपला आशीर्वाद, आपला विश्वास एक नवीन दिशा
अमळनेर विधानसभा मतदारसंघ









