महायुतीचे लाडके उमेदवार मा श्री अतुलजी सावे यांच्या प्रचारार्थ कॉर्नर मीटिंग घेण्यात आली.
आज दि 14/11/24 रोजी संभाजी नगर पूर्व मतदार संघ येथील न्यू हनुमान नगर,गल्ली नं 2 येथे विमल वाघ, मनीषा देहाडे, कविता वाकेकर, कोमल पठाडे, सुरेख पाथ्रीकर, विद्या प्रधान, आरती मुसळे, सुमन डुबे, लक्ष्मी चौधरी, सुनीता वाघळे, सुमन प्रधान, रंजना पगारे, रेखा शंदशिवे, सविता जाधव, जया चौधरी, इंदुबाई जाधव, सविता घुटे, अर्चना मगर, अनिता सपकाळ, सुनीता वाघ,पूजा नवले, लीला बेदरे यांनी अशोक गायकवाड
(महिला बचत गट संघटक) व विजय गुरव यांच्या नियोजनाखाली कॉर्नर मीटिंग घेण्यात आली. यावेळी रामेश्वर शेळके, अशोक लहाने, दीपक राठोड, मनोज सोनवणे, बापू आगळे यांची उपस्थिती होती.









