ऑल इंडिया मेडिकल वर्कर्स एसोसिएशन तर्फे अमितजी राजसाहेब ठाकरे यांना जाहिर पाठिंबा.
गेल्या 14 वर्षात प्रथमच ऑल इंडिया मेडिकल वर्कर्स एसोसिएशन राजकीय संघटनेला पाठिंबा देत आहोत याचे मुख्य कारण म्हणजे ज्या घराने मराठी भाषाचा डंका विश्वात वाजवला, मराठी भाषाला अभिजात दर्जा देण्यास केंद्र सरकारला भाग पाडले, महाराष्ट्रची संस्कृती जपली.. फक्त आणि फक्त हिंदू हितावर ठाम राहिले ऐसे महाराष्ट्रतील एकमेव उमेदवार अमितजी राजसाहेब ठाकरे यांना तमाम मेडिकल वर्कर्स (अ,ब,क आणि ड) श्रेणी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य मतदान करणार आहोत, त्याचे अधिकृत पत्र देतांना
अध्यक्ष हर्षवर्धन साईवाला आणि मेडीकल वर्कर्स एसोसिएशनचे शिष्ट मंडळ उपस्थित होते.
गेल्या 14 वर्षात प्रथमच ऑल इंडिया मेडिकल वर्कर्स एसोसिएशन राजकीय संघटनेला पाठिंबा देत आहोत याचे मुख्य कारण म्हणजे ज्या घराने मराठी भाषाचा डंका विश्वात वाजवला, मराठी भाषाला अभिजात दर्जा देण्यास केंद्र सरकारला भाग पाडले, महाराष्ट्रची संस्कृती जपली. फक्त आणि फक्त हिंदू हितावर ठाम राहिले ऐसे महाराष्ट्रतील एकमेव उमेदवार अमितजी राजसाहेब ठाकरे यांना तमाम मेडिकल वर्कर्स (अ,ब,क आणि ड) श्रेणी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य मतदान करणार आहोत, त्याचे अधिकृत पत्र देतांना
अध्यक्ष हर्षवर्धन साईवाला आणि मेडीकल वर्कर्स एसोसिएशनचे शिष्ट मंडळ उपस्थित होते.









