कला उत्सवामध्ये देवरे विद्यालयाचे विद्यार्थ्यांची राज्यस्तरावर निवड

कला उत्सवामध्ये देवरे विद्यालयाचे विद्यार्थ्यांची राज्यस्तरावर निवड

नंदुरबार प्रतिनिधी सुरेश सुतार -विखरण-श्री धंगाई विधायक कार्य मंडळाच्या आप्पासाहेब आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालय विखरण येथील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र अंतर्गत कला महोत्सव २०२४ करिता विविध प्रकारात सहभाग घेतला ज्यात कु.जया किरण पाटील हिने द्विमितीय चित्र स्पर्धेत सहभाग घेतला.पारंपारिक भक्ती गीतामध्ये कु.देवर्षी काशिनाथ पाटील सहवादक चि. दीपेश मनोहर लोहार यांनी जिल्ह्यातून द्वितीय क्रमांक संपादन केला.तर पारंपारिक कथा वाचन प्रकारामध्ये कु.सुवर्णा डिगंबर पाटील व मानसी महेश पाटील यांनी जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळवत राज्यस्तरावर झेप घेतली आहे.

लवकरच राज्यस्तरीय कला उत्सवात ते आपली कथा वाचन सादर करतील.यशस्वीतांना मुख्याध्यापक डी.डी.साळुंके व उपशिक्षक डी.बी.भारती यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वीतांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे आर.ए. देवरे,शैलजा देवरे, एस.ए .देवरे,एन.ए.देवरे, पदाधिकारी,ग्रामस्थांकडून, पालकांकडून कौतुकासह अभिनंदन करण्यात येत आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.