आवं धनी, हीतं कशापायी आला! बायकोला भेटण्यासाठी गेला अन् अलगद पोलिसांच्या जाळ्यात अडकला, पाच वर्षांपासून…

17 जुलै 2025 रोजी पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांनी विशेष तपास पथक तयार केले. या पथकात पोउपनि महेश जाधव, पो.ह. गहिनीनाथ बावनकर, पो.अ. राम पवार यांचा समावेश होता. आरोपी पत्नीला भेटायला आला असताना पोलिसांना सापडला. बीड शहर पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला पाच वर्षांनंतर अटक केली. आरोपी विठ्ठल उर्फ सोनू प्रकाश काळवणे याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तो 2014 पासून फरार होता. पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या विशेष पथकाने त्याला MIDC परिसरातून पकडले.पोलिस निरीक्षक शितल कुमार बल्लाळ यांच्या टीमने हे यश मिळवले. आरोपी विठ्ठलने 2014 मध्ये स्वतःच्या बहिणीला आणि तिच्या प्रियकराला मारले होते. हे ऑनर किलिंगचे प्रकरण होते. न्यायालयाने त्याला जन्मठेप आणि 10,000 रुपयांचा दंड ठोठावला होता.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विठ्ठल 7 वर्षांपासून फरार होता.

त्यामुळे शिवाजीनगर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. “गंभीर गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपींना पकडण्याची मोहीम” पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी सुरू केली होती.17 जुलै 2025 रोजी पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांनी विशेष तपास पथक तयार केले. या पथकात पोउपनि महेश जाधव, पो.ह. गहिनीनाथ बावनकर, पो.अ. राम पवार यांचा समावेश होता. आरोपी पत्नीला भेटायला आला असताना पोलिसांना सापडला. सदर आरोपीस अटक करून पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू असून त्यास न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. या यशस्वी कारवाईबद्दल तपास पथकाचे व मार्गदर्शक अधिकाऱ्यांचे पोलीस अधीक्षक श्री नवनीत काँवत यांनी अभिनंदन केले आहे.

आरोपीने त्याच्या बहिणीच्या लग्नाला विरोध केला होता. त्यामुळे बहिणीने विष घेतले. ती हॉस्पिटलमध्ये भरती होती. त्यावेळी आरोपीने बहिणीवर आणि तिच्या प्रियकरावर हल्ला केला. यात बहिणीचा मृत्यू झाला, तर प्रियकर वाचला. आरोपी पत्नीला भेटायला एमआयडीसी भागात आला होता, तेव्हा पोलिसांनी त्याला पकडले. बीड शहर पोलिसांच्या डीबी पथकाने ही कामगिरी केली. या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. आरोपीने जे कृत्य केले, ते अत्यंत घृणास्पद होते. पोलिसांनी त्याला अटक करून योग्य कारवाई केली आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.