खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील शिक्षकांची पात्रता तपासण्यात यावी. व स्कूल व्हॅन चालकांचे पोलीस व्हेरीफिकेशन होण्याबाबत…

शिक्षण व्हॅन चालकांचे पोलीस व्हेरीफिकेशन होण्याबाबत…विभागाच्या वतीने दरवर्षी शाळांची तपासणी केली जाते, मात्र त्या तपासणीत शिक्षकांची पात्रता, शाळेतील इतर कर्मचा-यांचे पोलीस व्हेरीफिकेशन व इतर आवश्यक बाबी तपासल्या जातात की नाही, याबाबत संशय निर्माण झाला आहे. आज रोजी जळगांव तालुक्यासह जिल्हातील बरेचशः इंग्रजी माध्यमांच्या खाजगी शाळांमध्ये शिक्षक हे पदवीधर नसल्याचे आमच्या निर्देशनास आले आहे.

आणी शिक्षण संस्था चालक हे विनापदवीधर कर्मचारी आपल्या शाळेत विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी ५ ते १० हजार रुपये महिन्याने ठेवत असल्याचेही निर्देशनास आले आहे. तेच दुसरीकडे विद्यार्थी व त्यांच्या पालकांकडुन या शाळा हजारो रुपये शैक्षिणक शुल्काच्या नावावर घेत असल्याचे दिसुन आले आहे. संपुर्ण जिल्हातील इंग्रजी माध्यमाच्याखाजगी शाळामध्ये शिक्षक म्हणुन कार्यरत असणारे कर्मचारी यांचे देखील शैक्षिणक पात्रता तपासण्यात यावी. तसेच शिक्षकेत्तर व इतर कर्मचा-यांचे पोलीस व्हेरीफिकेशन करून त्यांची शैक्षिणक पात्रता तपासण्याची गरज आहे. सर्व खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळेतील शिक्षकांची शैक्षणिक पात्रता तपासण्यासाठी स्वतंत्र व विशेष समिती नेमण्यात यावी.तरी आपणास नम्र विनंती आहे की, या कार्यावाहीव्दारे जिल्हातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व सुरक्षित शिक्षण मिळले, अशी अपेक्षा आहे.निवेदन देतेवेळी मनसे जिल्हाध्यक्ष ॲड जमील देशपांडे, महानगराध्यक्ष किरण तळेले, उपमहानगर श्रीकृष्ण मेंगडे, उपमहानगर अध्यक्ष राजेंद्र निकम, ललित शर्मा, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष योगेश पाटील, ॲड सागर शिंपी, दीपक राठोड, प्रदीप पाटील, राजेंद्र बाविस्कर, महिला सेना अनिता कापुरे, लक्ष्मी भिल, विकास पाथरे, किशोर खलसे,

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.