देवरे विद्यालयात स्वच्छता पंधरवाड्यानिमित्त पोस्टर्स स्पर्धा व स्वच्छता अभियानाचे आयोजन.

देवरे विद्यालयात स्वच्छता पंधरवाड्यानिमित्त पोस्टर्स स्पर्धा व स्वच्छता अभियानाचे आयोजन

नंदुरबार प्रतिनिधी सुरेश बोरसे विखरण-नंदुरबार तालुक्यातील श्री.आप्पासाहेब आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालय विखरण विद्यालयात स्वच्छता पंधरवडा निमित्ताने पर्यावरण संवर्धन पर पोस्टर्स स्पर्धा घेण्यात आली.तसेच मुख्याध्यापक डी. डी.साळुंके यांच्या मार्गदर्शनाने स्काऊट्स व हरित सेनेच्या मदतीने विद्यालय परिसरात स्वच्छता करण्यात आला.

विद्यालयातील विद्यार्थ्यांनी ‘स्वच्छता काळाची गरज’ विषयावर मनोगत व्यक्त केले.त्यातून रुपेश पाटील याने प्रथम क्रमांक मिळविला.विद्यालयाचे उपशिक्षक सी.व्ही.नांद्रे यांनी ‘स्वच्छतेचे महत्व व पर्यावरण संवर्धन काळाची गरज’ या विषयावर व्याख्यान दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आर.आर.बागुल यांनी तर आभार डी.बी.भारती यांनी मानले.एम.डी.नेरकर, वाय.डी.बागुल, एम.एस.मराठे,व्ही.बी.अहीरे, एच.एम.खैरनार यांनी परिश्रम घेतले.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.