जळगाव जिल्ह्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना चे अध्यक्ष अमित ठाकरे यांची भेट घेतली .

जळगाव जिल्ह्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना चे अध्यक्ष अमित ठाकरे यांची भेट घेतली .

दिनांक 27 सप्टेंबर रोजी अमित ठाकरे नाशिक दौऱ्यावर असताना जळगाव जिल्ह्यातील पदाधिकारी जिल्हा च्या दौऱ्यावर येण्यासाठी विनंती केली. यावेळी जळगाव शहराचे उप महानगराध्यक्ष आशिष सपकाळे यांनी जळगाव मनसे मध्यवर्ती कार्यालय आंबेडकर मार्केट येथे सुरू करण्यात येणार असून, या कार्यालयाचे उद्घाटनासाठी त्यांचा वेळ मागितला, यावेळी अमित ठाकरे लवकरच जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. यात जळगाव शहरात मनसे कार्यालयाचे उद्घाटन व तसेच भुसावल शहरात राहुल सोनटक्के यांच्या मनसे मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन, अमित ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे, तसेच जळगाव जिल्हा विधानसभा पक्षनिरीक्षक एडवोकेट किशोर शिंदे यांच्या नाशिक दौऱ्यावर असताना भेट घेतली. अमित ठाकरे यांना जळगाव जिल्हा दौऱ्यावर येण्याची निमंत्रण देण्यात आले व सोबत पाचोरा येथे जिल्हा मेळावा होणार असून त्यासाठी जिल्हाध्यक्ष अनिल वाघ यांनी विनंती केली.

त्याप्रसंगी सोबत ग्रामीण जिल्हाध्यक्ष मुकुंदा रोटे जळगाव शहर अध्यक्ष विनोद शिंदे जळगाव उपशहर अध्यक्ष आशिष सपकाळे जनहित विभागाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र निकम मनसे जिल्हाध्यक्ष अनिल वाघ भुसावळ शहराध्यक्ष राहुल सोनटक्के तालुका सचिव अनिल दिघे आधी उपस्थित होते.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.