धरणगावला राष्ट्रीय लोकअदालतीत 33 लाख 20 हजारांची वसूली

धरणगावला राष्ट्रीय लोकअदालतीत 33 लाख 20 हजारांची वसूली

धरणगाव प्रतिनिधी तालुका – राजु बाविस्कर, धरणगाव – येथील तालुका विधी समिती व तालुका वकील संघाच्यावतीने न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एकूण कोर्टाचे 326 प्रकारणांपैकी 43 प्रकरणे निकाली काढण्यात आले.
तसेच बँका, ग्रामपंचायत, तहसील कार्यालय, नगरपालिका, बी. एस. एन. एल. यांचे कडील एकूण 994 प्रकारणांपैकी 45 प्रकरणे निकाली काढण्यात आले. अदालतीत एकूण 33,20,642 रूपयांची वसूली करण्यात आली.

पॅनल प्रमुख म्हणून धरणगाव न्यायालयाचे न्यायाधीश  अविनाश ढोके, तसेच पंच म्हणून ॲड. अक्षय दवे यांनी काम पाहिले. यावेळी वकील संघाचे अध्यक्ष ॲड. आर.एस.शिंदे, उपाध्यक्ष ॲड. व्ही.एस.भोलाणे, सचिव ॲड. मनोज दवे, ॲड.राहुल पारेख, ॲड.शरद माळी, ॲड.डि.ए.माळी, ॲड. संदीप सुतारे, ॲड. प्रशांत क्षत्रिय, ॲड.एकनाथ पाटील,ॲड.प्रदीप पाटील, ॲड.रावसाहेब पाटील,आदी उपस्थित होते. सदर लोकअदालतीच्या यशस्वीतेसाठी धरणगाव न्यायालयातील सहा.अधीक्षक. डी. एम. कुलकर्णी, एस. पी. चौधरी वरिष्ठ लिपिक, तसेच व्ही. पी. सपकाळे, संतोष भालेराव, गुलाब लांबोळे, श्याम पाटील, ईश्वर चौधरी, राहुल पाटील, कनिष्ठ लिपिक तसेच राहुल बोरसे शिपाई यांनी परिश्रम घेतले.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.